"आम्ही लेखन शुचीता संभाळतो." ह्या वाक्याचा अर्थ काय?
म्हणजे नेमके काय करतात.
हे वाक्य एका मराठी संस्थळाच्या संपादकाने उच्चारलेले आहे.
उच्चारलेले म्हनजे तोंडाने बोललेय ना ?
तुम्हाला उद्देशूनच ना.
आता खरं खर् सांगुन टाका मास्तर कुठल्या विषयावरचा लेख होता ते.
काही प्रश्नः
१. तुम्हाला त्या वेबसाईटवर लिहायचं आहे का?
२. गरज कोणाला आहे, दुसर्या शब्दांत, "लेख लिहाल का" असा प्रश्न आला का "लेख लिहू का" असा प्रश्न विचारला?
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
१. जिस रास्ते जानाही नही उसका पता क्यू पूछ रहे हो?
२. त्यातून, त्यांनी विचारलं तर अटी तुम्ही घालायच्या का त्यांनी?
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
चला एकदाचा अर्थ मिळाला.
प्रा.डॉ. नी खव मधे मला कळेल असा अर्थ सांगितला. एकंदरीत मला न झेपणारे प्रकरण.
त्या बरोबर 'साधन शुचीता' चा अर्थ पण सांगितला.
प्रा.डॉ.चे धन्यवाद.
प्रतिक्रिया
आम्ही लेखन शुचीता संभाळतो ?
नको तिथे
लेखन शुचिता
तुम्ही
आमंत्रण
"आम्ही
बहुधा
वरील शब्दाना सगळीकडेच बन्दि असावी
उत्तर काय असेल याचा अंदाज घेण्यापूर्वी
उत्तर
माझं व्यवहारज्ञान
क्रुपया सदस्यानी धागा भरकटत नेवु नये
अर्थ
आपल्या खव
खल्लास