<<काही व्यक्ती गॉगल वापरतात त्याचे कारण काय असावे?>>
वाचने
1203
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
प्रतिक्रिया
मी तर वरच्या पर्यायाला मत दिले आहे.... कारण बाकिचे पर्याय हे आता शिळे आणि जुने झाले आहेत..
आपण नक्की कुणाकडे पहात आहोत हे जोडीदारास कळू नये म्हणून >>>> जोडीदार ही आता खूप सुज्ञ झालेत :)
नाहित्या वेळी गॉगल घातला तर ते बरोब्बर पकडतात लोकाना... ;)...त्याच्या ऐवजी ज्याकडे आपण पहात आहोत त्याना समजु नये हा पर्याय जास्त योग्य होइल ;)
अजुन म्हणजे गॉगल घत्ल्यावर आपण खूप स्मार्ट दिसतो-दिसते असा काही जणांचा-जणींचा (गैर)समज वैगेरे असतो..
बाकी तर आहेतच....पण सगळ्यात योग्य कारण म्हणजे बाइक वरुन जाताना डोळ्याचे धुळीपासुन आणि उन्हापासुन रक्षण व्हावे हेच आहे......आवश्यक आहे ते..
बाकी करुणानिधी चा पर्याय आवडला :)
---------------------
केदार जोशी
(दारुने) तारवटलेले डोळे इतरांच्या 'नजरेत' येऊ नये म्हणून ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
In reply to ढंग माझा वेगळा. by नरेश_
(दारुने) तारवटलेले डोळे इतरांच्या 'नजरेत' येऊ नये म्हणून !!!!!
मेलो...
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
या कौलामधे जी ए कुलकर्णींचे नाव हवे होते ;-) करुणानिधींपेक्षा मराठी लोकांनाते ठाऊक असायला हवेत !
In reply to यामधे ... by मुक्तसुनीत
जी ए विषयी मी असे वाचले आहे की ते स्वतः फारशे कुणाशी मिसळत नसत आणि भेटतही नसत कुणाशी..ते दिसायला कुरुप होते, आणि कुरुप पणा झाकावा म्हणुन ते कायम काळ्या रंगाचा गॉगल घालत असत्...त्यांचे तसे मी एक छायाचित्र पण पाहिले आहे..
चुभुद्याघ्या..
----------------
केदार जोशी
In reply to यामधे ... by मुक्तसुनीत
एकदम जिव्हाळ्याच्या विषयाला हात घालु नका बरं! ;) पटकन उमाळे फुटतील.
मग बसा वाचत 'रक्तगाभुळलेली वटवाघळं, अर्धविझल्या मेणबत्या आणि उप्पीटम्' :D
माझं मतः इतर काही.
रजनीअण्णाची श्टाईल मारण्यासाठी! हां, पण सोबत काहीतरी दुसरंही हवं...गोल गोल फिरवून वापरायला.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
>>>>>आपण नक्की कुणाकडे पहात आहोत हे जोडीदारास कळू नये म्हणून
फक्त जोडीदारच का? कुणासच कळू नये म्हणून असा डार्क गॉगल वापरतात बहुतेकवेळा
(अर्थात, खरोखरच आन्धळे डोळ्यान्च्या खाचा झाकायला गॉगल वापरतात, त्यान्चा अपवाद, शिवाय कॅमेरासमोर प्लॅशलाईटमुळे लावणारे अपवाद, बाकी सर्व डार्क गॉगल वाले याच माळेचे मणी)
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P


गावांमधील स्थानिक पुढारी/राजकीय अगर सामाजिक कार्यकर्ते गॉगल चे भलतेच शौकीन असतात. सकाळी चढविलेला गॉगल रात्री सुध्दा काढत नाहीत. आठ्वा वळू सिनेमतील आबा रेणुसे हे पात्र. रात्री च्या आंधारात देखील गॉगल लावून वळू शोधायला बाहेर पडतो.........
सुट न होणारे काळे चष्मे घातले तर बायका चेटकीणी, हडळ दिसतात आणि पुरुष
फ्रँकेन्स्टाईन.
डोळे आले असावेत ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
In reply to काही व्यक्ती गॉगल वापरतात त्याचे कारण काय असावे : डोळे.... by नरेश_
डोळे आले असावेत
आणखी दोन !!!
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
सगल्यान्चं चूक, डोलं झाकतात गगुल घालून त्ये आपल्या डोल्यांमदले भाव कुनाला बी कलु नये म्हनून!
अशांचं मन कंदी साफ नस्तं बरं का!
उन्हाचा त्रास होउ नये म्हणुन...