✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पि व्ही सिंधूने इतिहास घडवला

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Sun, 08/25/2019 - 18:24  ·  लेख
लेख


World Badminton Championships 2019, LIVE SCORE, finals: PV Sindhu beats Nozomi Okuhara 21-7, 21-7 to win gold



बासल् (स्विट्झर्लंड) येथे झालेल्या जागतिक बॅड्मिंटन विजेतेपद स्पर्धेच्या (World Badminton Championships 2019) अंतिम सामन्यात नोझोमी ओकुहारा हिचा २१-७, २१-७ असा मोठ्या फरकाने सरळ पराभव करत पी व्ही सिंधू जगज्जेती झाली आहे. हा ऐतिहासिक बहुमान मिळवणारी ती पहिली भारतिय आहे. आतापर्यंत या स्पर्धेत ५ पदके मिळवून आणि तीनदा अंतिम स्पर्धेपर्यंत धडक मारल्यानंतर आज सिंधुने सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला आहे. कोणत्याही जागतिक स्पर्धेत ब्राँझ, रौप्य आणि सुवर्ण पदके मिळविणारी सिंधु ही पहिली भारतिय खेळाडू आहे.







(सर्व चित्रे, जालावरून साभार)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16349 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

Yesssz!

जॉनविक्क
Sun, 08/25/2019 - 18:53 नवीन
I just simply like her.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आनंद झालाय.. खूप

राघव
Sun, 08/25/2019 - 19:05 नवीन
मनःपूर्वक आनंद झालाय.. खूप खूप अभिनंदन! :-)
  • Log in or register to post comments

झकास

झेन
Sun, 08/25/2019 - 21:51 नवीन
मजा आणली सिंधू नी
  • Log in or register to post comments

खूप खूप अभिनंदन

नि३सोलपुरकर
Mon, 08/26/2019 - 09:47 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन सिंधू चे .
  • Log in or register to post comments

मनापासून

नाखु
Mon, 08/26/2019 - 10:14 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा बाकी क्रिकेटवर पान भर आणि चवितचर्वण करणारी माध्यमेही या बातमीवर हातचं राखून लिहीतात, दाखवतात
  • Log in or register to post comments

सिंधूचे खूप अभिनंदन!!

यशोधरा
Mon, 08/26/2019 - 10:38 नवीन
सिंधूचे खूप अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

आनन्दा
Mon, 08/26/2019 - 12:31 नवीन
अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

जियो सिंधू, proud ऑफ यु.

उपेक्षित
Mon, 08/26/2019 - 12:55 नवीन
जियो सिंधू, proud ऑफ यु.
  • Log in or register to post comments

वाह वाह वाह वाह वाह वाह वाह

अभ्या..
Mon, 08/26/2019 - 13:01 नवीन
धागालेखात असलेला बाल वॉशिंग्टनी उत्साह भावला. लगे रहो.
  • Log in or register to post comments

नक्की काय म्हणायचे आहे ???!!!

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/26/2019 - 18:02 नवीन
नक्की काय म्हणायचे आहे ???!!! एखाद्या भारतियाने केलेल्या जागतिक विक्रमी कामगिरीबद्दलचे साधे कौतूकही इतका मानसिक त्रास देत आहे ? कमाल आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

च्यायला अभ्या भावा गल्ली

उपेक्षित
Tue, 08/27/2019 - 18:50 नवीन
च्यायला अभ्या भावा गल्ली चुकलास जणू ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छान !

हेमंतकुमार
Mon, 08/26/2019 - 13:01 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन सिंधू चे .
  • Log in or register to post comments

वा वा

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 08/26/2019 - 14:05 नवीन
सिंधुचे मन: पूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अजून काही विजेते-

यशोधरा
Mon, 08/26/2019 - 18:48 नवीन
अजून काही विजेते- कोमलिका बारी - जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा - सुवर्ण मानसी जोशी आणि प्रमोद भगत - जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धा - प्रत्येकी सुवर्ण
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/26/2019 - 19:02 नवीन

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!!

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सर्व विजेत्यांचे हार्दिक

बेकार तरुण
Tue, 08/27/2019 - 13:55 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सर्व विजेत्यांचे मनापासून

सुबोध खरे
Mon, 08/26/2019 - 19:07 नवीन
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन
  • Log in or register to post comments

वा वा वा !!!!!

पियुशा
Mon, 08/26/2019 - 21:52 नवीन
वा वा वा !!!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

Rajesh188
Mon, 08/26/2019 - 21:57 नवीन
अभिनंदन . पण खेळा मध्ये हा आपला हा परका असे काही नसते . ह्याच्या अगोदरचे सर्वोच्य रेकॉर्ड काय आहेत
  • Log in or register to post comments

नायतर काय ! लोक उगाचच, आपला

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/26/2019 - 22:30 नवीन
नायतर काय ! लोक उगाचच, आपला देश/खेळाडू जिंकला की आनंद साजरा करतात आणि हारला की दु:ख साजरा करतात ! येडबंबू कुठचे ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

लोल... नाहीतर काय... उगाच

बेकार तरुण
Tue, 08/27/2019 - 14:13 नवीन
लोल... नाहीतर काय... उगाच ऑलिंपिक मधे सिल्व्हर मिळालेलं तेव्हा सगळे हळहळलो आणि आता खूष होत आहोत.... ह्याच्या अगोदरचे सर्वोच्य रेकॉर्ड काय आहेत>>> जरी तुमचे समाधान होणार नाही, तरी माझ्या परीने उत्तर .. हा खेळ म्हणजे धावण्याची शर्यत नाही की १० सेकंदाचे वर्ल्ड रेकॉर्ड आहे.... ह्या अगोदरील कोणतीही वर्ल्ड चँपियनशिप फायनल इतकी वन साईडेड झालेली नाही (हे झालं वैयक्तीक मतं).. अजुन काही ...... ... सिंधुने लागोपाठ ३ वर्ष फायनलमधे पोचुन दाखवले आहे... वर्ल्ड चँपियनशिपमधे ५ मेडल जिंकुन सर्वाधिक मेडल जिंकणार्‍या विक्रमाची बरोबरी केलेली आहे.... सर्व प्रकारची मेडल जिंकणारी जगातील ४थीच खेळाडु आहे... गेल्या २० वर्षात चीन सोडुन ह्या प्रकारात (विमेन्स सिंगल्स) मेडल जिंकणारा भारत हा फक्त ५ वाच देश आहे... (४० वर्षात ६वा)... सिंधुचा तसेच सर्व खेळाडुंचा जे जागतिक पातळीवर भारतासाठी मेडल जिंकतात त्यांचा अभिमान आहेच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सिंधूच्या ह्या दैदिप्यमान यशामुळे आसिंधु हिमालय अ'बाल'

चामुंडराय
Tue, 08/27/2019 - 05:52 नवीन
सिंधूच्या ह्या दैदिप्यमान यशामुळे आसिंधु हिमालय अ'बाल' वृद्धांमध्ये उत्साहाचे 'वॉशिंग्टनी' वातावरण !!
  • Log in or register to post comments

:)

जॉनविक्क
Tue, 08/27/2019 - 09:07 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

हे 'वॉशिंग्टनी' वातावरण

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/27/2019 - 13:08 नवीन
हे 'वॉशिंग्टनी' वातावरण म्हणजे नक्की काय असते ? प्रश्न खरा आणि गंभीर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

अभिनंदन!

लई भारी
Tue, 08/27/2019 - 11:01 नवीन
_/\_ अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे. लोकसत्ताच्या संपादकीयात काही चांगले मुद्दे मांडले आहेत या अनुषंगाने. अशा खेळाडूंच्या कुटुंबाचा खूप सहभाग आहे आणि तो प्रशंसनीय आहे असं काहीस लिहिलंय.
  • Log in or register to post comments

सिंधूचे मनापासून अभिनंदन..

आजी
Wed, 08/28/2019 - 13:51 नवीन
सिंधूचे मनापासून अभिनंदन..
  • Log in or register to post comments

मानसीचेही अभिनंदन करूया

ऋतुराज चित्रे
Wed, 08/28/2019 - 21:10 नवीन
https://www.google.co.in/amp/s/www.news18.com/amp/news/buzz/while-pv-sindhu-made-headlines-manasi-joshi-quietly-won-her-first-gold-at-bwf-para-badminton-championships-2286967.html
  • Log in or register to post comments

बढिया!!!

जव्हेरगंज
गुरुवार, 08/29/2019 - 00:13 नवीन
बढिया!!! https://m.facebook.com/story.php?story_fbid=2818993974780590&id=174719129208101
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा