टोल आणि काही प्रश्न
गेल्या आठवड्यात गडकरींनी टोल संदर्भात " टोल हा कधीच रद्द होणार नाही ,किमान या जन्मीतरी . एका रस्त्यावर गोळा केलेला टोल हा इतरत्र रस्ते बांधण्यासाठी वापरला जातो " अशा अर्थाचे उद्गार काढले.
गडकरींनी / सरकारने टोल घ्यावा की नाही किंवा त्या घेतलेल्या पैशांचे काय करावे हा प्रश्न नाही मात्र त्या अनुशंगाने काही प्रश्न उपस्थित होतात. आणि त्याची उत्तरे द्यायचे गडकरी / सरकार शिताफीने टाळतात.
१) टोल हा कर आहे की उपकर?
२) एकूण किती टोल गोळा झाला याची आकडेवारी सरकार केंव्हा देते? ( मध्यंतरी वाशी चेक नाक्यावर गोळा केलेला टोल नुसार तेथे दिवसाला १६ वाहने जातात असे निष्पन्न होत होते)
३) आपण जर एक ग्राहक ( रस्ता वापरकर्ता) म्हणून टोल देत असू तर त्या बदल्यात आपल्याला कोणत्या सुविधा मिळणे आवश्यक आहे?
उदा: टोल घेतल्या जाणार्या रस्त्यावर वाहन बंद पडले / नादुरूस्त झाले तर टोईंगची सोय कोणताही आकार न आकारता देणे हे टोल घेणाराचे काम आहे.
अपघात झाल्यास अँब्यूलन्स देखील काहीही आकार न आकारता दिली गेली पाहिजे.
४) टोल घेतल्या जाणार्या रस्त्याचा रखरखाव हा टोल घेणाराची जबाबदारी आहे ( पुणे मुंबई रस्ता एकवेळ खूपच चांगला आहे मात्र पुणे सातारा रस्ता हा या बाबतीत फारच कठीणआहे )
५) टोल नाक्यावर एखादे वाहन राम्गेत उभे राहिल्यापासून त्यानी किती वेळेत टोल दिला पाहिजे याबात काय नियम आहेत? एस एल ए ( मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर पिवळा पट्टा या बद्दल काहि माहिती फिरत होती पिवळ्या पट्ट्याच्या आत वाहन आल्यापासून काही मिनीटांच्या आत वाहन टोल देवून पलीकडे गेले असले पाहिजे ) पण प्रत्यक्षात पाहिले तर कोणत्याच टोल नाक्यावर असा पिवळा पट्टा कुठेच दिसत नाही .
६) टोल नाक्याच्या पलीकडे वाहतूक पोलीसांची फौज कशासाठी बसलेली असते? राम्गेत मधे घुसणार्या वाहनाम्वर त्यानी कारावाई केल्याचे किंवा त्याना शिस्त लावल्याचे कधीच पहिले नाही
टोल संदर्भात हे काही अनुत्तरीत प्रश्न आहेत.
असे काही आणखी प्रश्न असल्यास सुचवा , किमान काही ंची उत्तरे मिळून जातील
वर्गीकरण
धागा वाचला. ...
सुविधा जे वापरतात
माझ्याकडे चारचाकी गाडी
"टोळ का झोल मैनेच सुरु कीया, और उसे मैयीच खतम करुंगा"असे म्हणत या संकल्पनेचे जे श्रेय घेतात त्यात तितकेसे तथ्य नाही.In reply to माझ्याकडे चारचाकी गाडी by प्रसाद_१९८२
अ.रा.कुलकर्णींच्या 'शिवकालीन
मी टोल भरतो त्या बदल्यात मला
In reply to मी टोल भरतो त्या बदल्यात मला by विजुभाऊ
विजुभाऊ, जागरूक नागरिक
टोल शक्यतो कार्डनेच
चिडचिड!
In reply to चिडचिड! by लई भारी
शेवटचे वाक्य आवडले. ...
१) प्रमुख मुद्दा :
टोलमध्ये पद्धतशिर कायदेशिर
मी कंपल्सरी fastag वापरतो.
In reply to मी कंपल्सरी fastag वापरतो. by आनन्दा
हम्म
फार विचार करु नका
यह खेल मैने शुरु किया है...
वर्तमान केंद्र आणि राज्य सरकार भ्रष्टाचार मुक्त आहे असे म्हणण्या
मुंबई पुणे रस्त्यावरील टोलचे
जुने सरकार जाऊन नवे सरकार आले
एन्रॉन समुद्रात बुडवून टाकू
१) टोल हा कर आहे की उपकर?
https://www.loksatta.com/pune
https://www.loksatta.com
https://timesofindia
https://mumbaimirror
https://epaper.loksatta.com