गुजरात ट्रिप बद्दल माहिती हवी ahe
नमस्कार,
दिवाळी झाल्यावर मी गुजरात ट्रिप चा विचार करत आहे. काही माहिती हवी आहे:
साधारण प्लॅन असा आहे - पुणे -> अहमदाबाद -> जुनागढ -> गीर -> दीव -> वडोदरा (स्टेशन ऑफ युनिटी) -> पुणे
१. ह्या साठी किती दिवस प्लॅन करावा? मी ६ रात्री असा विचार करतोय
२. आम्ही तिघांचं जण (बायको आणि मुलगा ४ वर्षांचा) असणार आहोत, तर अहमदाबाद हुन कॅब करावी असा विचार करत आहे साधारण कॉस्टली जाईल पण इतर काही ऑपशन दिसत नाहीये. असल्यास सांगावा
३. हॉटेल्स सांगावीत
अजून काही टिप्स असतील तर नक्की सांगा.
याद्या
14849
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
महत्वाचे म्हणजे आल्यावर इथे न विसरता
प्रवास अनुभव
In reply to महत्वाचे म्हणजे आल्यावर इथे न विसरता by जॉनविक्क
मी गेलो नाही पण सांगितलेल्या
धन्यवाद
In reply to मी गेलो नाही पण सांगितलेल्या by कंजूस
एक वैयक्तिक अनुभव आहे. ...
आरंच्चा?
In reply to एक वैयक्तिक अनुभव आहे. ... by मुक्त विहारि
1 बियर दिली तर मुविकाका सोता तेंच्या शेतात संभलातील त्यांना
In reply to आरंच्चा? by पिवळा डांबिस
या बी खर
In reply to 1 बियर दिली तर मुविकाका सोता तेंच्या शेतात संभलातील त्यांना by जॉनविक्क
चलो कुटरे. गुजरात ट्रिप
In reply to या बी खर by चौकटराजा
तिथे
In reply to चलो कुटरे. गुजरात ट्रिप by पिंगू
प्रतिसाद
In reply to आरंच्चा? by पिवळा डांबिस
गुजरात ट्रिप विषयी
धन्यवाद
In reply to गुजरात ट्रिप विषयी by Abheeshek
पहाटेच्या सफारीला सुद्धा सिंह
In reply to गुजरात ट्रिप विषयी by Abheeshek
मुलांच्या वयाप्रमाणे
बडोद्याला गेलात तर
बडोदा
In reply to बडोद्याला गेलात तर by श्वेता२४
एक सूचना - पहिला प्रवास सरळ
वेरावळ
In reply to एक सूचना - पहिला प्रवास सरळ by सुबोध खरे
हा प्लानच दिसतोय पण त्या
Plan
In reply to हा प्लानच दिसतोय पण त्या by कंजूस
मी मदत करु शकतो.