१) शोले जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा चालला नव्हता ,तो किंवा गेला बाजार हम आपके हैं कौन पण प्रदर्शकानी लग्नाची कॅसेट म्हणून नाके मुरडली होती
मिसळपाव वर पण बरेच धागे प्रदर्शित होतात एक दोन दिवस प्रतिसाद नाही मग अचानक रतीब सुरु होतो
२) ठाकूर ची सून जया दिवसभर पणत्या मध्ये तेल टाकत असते तसे बरेच लोक जिलब्या टाकत असतात
३) कधी कधी संपादकानेमध्ये ठाकूर ( दुर्गा गोगटे फेम ) शिरतो व यह हाथ नाही फासी का फंदा म्हणून आयड्यांना उडवून टाकतात
४) मग त्या आयड्या ड्यू डाकू बनून धुमाकूळ घालता
५) संपादकांचे हात कापलेले असतात ( कुठे तरी कशी तरी नोकरी मिळालाय असते व मालकांच्या शिर्वाद ( मुद्दाम टाकलेला शब्द ,अशुद्ध लेखन नोव्हे ) ऐकत पगाराच्या दिवसाची वाट बघत असतात त्यामुळे वेळ मिळत नसल्याने काही करू नाही शकत
६) अश्यावेळी जुने आयडी जे स्वतः जय वीरू सारखे अट्टल गुन्हेगार असतात ( पक्षी फेक आयडी बनवण्याचा अनुभव ,अट्टल हॅकर ) असतात अश्या आयड्याना पकडायचा प्रयत्न करतात
७) दुर्दैव्य असे कि जय सारखे त्यांपैकी कोणी उडवले जात नाही ( कंपूबाजी जिंदाबाद )
८) काही चिरतरुण ड्यू आयडी हेमा मालिनी अर्थात एखाद्या अनाहिता ला संपर्क साधण्याचा पण प्रयत्न करतात ( मी नाही रे ) ( हमको ज्यादा बात करणे कि आदत नाही वगैरे संदर्भ मुद्दाम टाळले )
९) शेवटी ड्यू आयडी पकडला गेल्यावर वीरू सारखे सदस्य सरळ त्याला ३ ४ वेळा फाशी तरी द्यायचा प्रयत्न करतात ,काय करणार घरी बायको ऐकत नाही,रस्त्यात ट्रॅफिक जमत नाही ,कामावर हाताखालचे लोक जुमानत नाही मग इकडे गरिबांवर राग काढा
१०) संपादक (ठाकूर ) येऊन मग कशी बशी त्याची सुटका होते व फक्त आयडी उडवून भागते
इथे गुपचूप संपादकाला चुगली करणारे हरिराम नाई पण आहेत ,इतना सन्नाटा क्यू हैं असे खफ वर बोलणारे करीम चाचा पण आहेत ,आणिक पण बरेच आहेत ,धाग्याला शतकी प्रतिसाद मिळाला (?) तर सांगेन
भंकस बाबा जिंदाबाद
वाचने
8990
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
११) तुमच्या सारखे सुरमा भोपाली पण आहेत हे लिहायचे राहिले कि राव!
+1
In reply to ११) तुमच्या सारखे सुरमा भोपाली पण आहेत हे लिहायचे राहिले कि राव! by गड्डा झब्बू
हायला भारी!
हायला भारी!
अफजलखान कुठून आला इथे
अहो हस्तरसाहेब
In reply to अफजलखान कुठून आला इथे by हस्तर
अहो ते साक्षात थलैवा रजनी अण्णाच्या लुंगीलाहि
In reply to अहो हस्तरसाहेब by भंकस बाबा
रजनी who ?
In reply to अहो ते साक्षात थलैवा रजनी अण्णाच्या लुंगीलाहि by गड्डा झब्बू
बाबौ ! खतरनाक !!
In reply to रजनी who ? by हस्तर
मी नवी पेठी पुणेकर आहे
In reply to बाबौ ! खतरनाक !! by उगा काहितरीच
संपादकानेमध्ये
संपादकानेमध्ये
वरिजनल आयडी कोणता म्हणे ?
माझे खरे नाव बिरुटे सर
In reply to वरिजनल आयडी कोणता म्हणे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अच्छा...!
In reply to माझे खरे नाव बिरुटे सर by हस्तर
विजू खोटे
In reply to अच्छा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अस्स!
In reply to विजू खोटे by हस्तर
हस्तर भौ