लेखक पुणेरी कार्ट यांनी गुरुवार, 25/07/2019 16:03 या दिवशी प्रकाशित केले. चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी 'स्पेस' महत्वाची. लेखनविषय: शब्दक्रीडा वाचने 4481 प्रतिक्रिया 8 प्रतिक्रिया मस्त कविता प्रसाद_१९८२ गुरुवार, 25/07/2019 16:10 कवितेची उरलेली कडवी, चंद्रयान "सुर्यावर" उतरल्यावर लिहिणार आहात का ? :) :) :D :)) जॉनविक्क गुरुवार, 25/07/2019 17:23 In reply to मस्त कविता by प्रसाद_१९८२ वा ! धर्मराजमुटके गुरुवार, 25/07/2019 22:02 चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी 'स्पेस' महत्वाची. मात्र त्या अगोदर चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी जुळून येणारी 'डेट' महत्वाची. झालच तर चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी 'बालाजी' ची हेल्प महत्वाची. चंद्रयान आणि रिलेशनशिप नाखु शुक्रवार, 26/07/2019 00:37 चंद्रयान आणि रिलेशनशिप जमलं तर यशस्वी लक्ष्यभेद नाही तर घट"स्फोट" नक्की चंद्रयान आणि रिलेशनशिप जमलं तर ओव्या फसलं तर शिव्या !!!! हा हा हा हा श्वेता२४ शुक्रवार, 26/07/2019 10:57 दोन ओळी व त्यावरचे प्रतिसाद, सर्वच भारी वा! जालिम लोशन शुक्रवार, 26/07/2019 14:21 सर्वांची प्रतिभा जागृत केली. भारी.. ज्ञानोबाचे पैजार शनिवार, 27/07/2019 14:35 चंद्रयान आणि रिलेशनशिप आवाज पहा येई कसा बीप बीप बीप सुरवातीस होते भारी घाई घाई घाई उडू लागता आवाज होई सुई सुई सुई काउंट डाउन सुरु होता भर भर भर आग कसे ओकू लागे घर घर घर दुर जाता दिसू लागे छान छान छान बघताना मोडून जाई मान मान मान चांदोबाचा जेव्हा काढाल माग माग माग मोठे होतील त्याच्या वरचे डाग डाग डाग दुरुनच चंद्र भासे गोड गोड गोड जवळ जाता दिसू लागे खोड खोड खोड पैजारबुवा, अश्लील अश्लील जॉनविक्क शनिवार, 27/07/2019 14:56 In reply to भारी.. by ज्ञानोबाचे पैजार असे कोणी म्हणू नये ही विन्नती आहे ;)
मस्त कविता प्रसाद_१९८२ गुरुवार, 25/07/2019 16:10 कवितेची उरलेली कडवी, चंद्रयान "सुर्यावर" उतरल्यावर लिहिणार आहात का ? :)
वा ! धर्मराजमुटके गुरुवार, 25/07/2019 22:02 चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी 'स्पेस' महत्वाची. मात्र त्या अगोदर चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी जुळून येणारी 'डेट' महत्वाची. झालच तर चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी 'बालाजी' ची हेल्प महत्वाची.
चंद्रयान आणि रिलेशनशिप नाखु शुक्रवार, 26/07/2019 00:37 चंद्रयान आणि रिलेशनशिप जमलं तर यशस्वी लक्ष्यभेद नाही तर घट"स्फोट" नक्की चंद्रयान आणि रिलेशनशिप जमलं तर ओव्या फसलं तर शिव्या !!!!
भारी.. ज्ञानोबाचे पैजार शनिवार, 27/07/2019 14:35 चंद्रयान आणि रिलेशनशिप आवाज पहा येई कसा बीप बीप बीप सुरवातीस होते भारी घाई घाई घाई उडू लागता आवाज होई सुई सुई सुई काउंट डाउन सुरु होता भर भर भर आग कसे ओकू लागे घर घर घर दुर जाता दिसू लागे छान छान छान बघताना मोडून जाई मान मान मान चांदोबाचा जेव्हा काढाल माग माग माग मोठे होतील त्याच्या वरचे डाग डाग डाग दुरुनच चंद्र भासे गोड गोड गोड जवळ जाता दिसू लागे खोड खोड खोड पैजारबुवा,
अश्लील अश्लील जॉनविक्क शनिवार, 27/07/2019 14:56 In reply to भारी.. by ज्ञानोबाचे पैजार असे कोणी म्हणू नये ही विन्नती आहे ;)
प्रतिक्रिया
मस्त कविता
कवितेची उरलेली कडवी, चंद्रयान "सुर्यावर" उतरल्यावर लिहिणार आहात का ? :)
:) :D :))
In reply to मस्त कविता by प्रसाद_१९८२
वा !
चंद्रयान आणि रिलेशनशिप,
पुढे जाण्यासाठी 'स्पेस' महत्वाची.
मात्र त्या अगोदर
चंद्रयान आणि रिलेशनशिप,
पुढे जाण्यासाठी जुळून येणारी 'डेट' महत्वाची.
झालच तर
चंद्रयान आणि रिलेशनशिप,
पुढे जाण्यासाठी 'बालाजी' ची हेल्प महत्वाची.
चंद्रयान आणि रिलेशनशिप
चंद्रयान आणि रिलेशनशिप
जमलं तर यशस्वी लक्ष्यभेद
नाही तर घट"स्फोट" नक्की
चंद्रयान आणि रिलेशनशिप
जमलं तर ओव्या
फसलं तर शिव्या !!!!
हा हा हा हा
दोन ओळी व त्यावरचे प्रतिसाद, सर्वच भारी
वा!
सर्वांची प्रतिभा जागृत केली.
भारी..
चंद्रयान आणि रिलेशनशिप
आवाज पहा येई कसा बीप बीप बीप
सुरवातीस होते भारी घाई घाई घाई
उडू लागता आवाज होई सुई सुई सुई
काउंट डाउन सुरु होता भर भर भर
आग कसे ओकू लागे घर घर घर
दुर जाता दिसू लागे छान छान छान
बघताना मोडून जाई मान मान मान
चांदोबाचा जेव्हा काढाल माग माग माग
मोठे होतील त्याच्या वरचे डाग डाग डाग
दुरुनच चंद्र भासे गोड गोड गोड
जवळ जाता दिसू लागे खोड खोड खोड
पैजारबुवा,
अश्लील अश्लील
In reply to भारी.. by ज्ञानोबाचे पैजार
असे कोणी म्हणू नये ही विन्नती आहे ;)