साग्रसंगीत रगडा पॅटिस
वाचने
9859
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
छान!
एक वाटी चवळी हे नवीन आहे.
-------------
तुमची इमेज लिंक
या साईटवर टाकून नवीन शेअरिंग लिंक जेनरेट केली. ती वापरून ~
फोटो - रगडा पॅटिस
-------------
चटण्या टाकण्याअगोदरचा फोटोही पाहिजे.
In reply to छान! by कंजूस
धन्यवाद . माझी काय चूक होते कळेना.
In reply to वा ....हे छान झाले. by गौरीबाई गोवेकर नवीन
तुमची लिंक गुगल वेबसाईट शेअरिंग म्हणून चालवू देत नाही. त्यासाठी वेगळी लिंक असते.
In reply to नका नका हो! by जेम्स वांड
चवळी संपवायची असेल म्हणून ह्यात वापरली असावी :)
In reply to चवळी संपवायची असेल म्हणून by विनिता००२
In reply to नका नका हो! by जेम्स वांड
वेगळी चव यावेगळ्या जिनसां मुळे येत असेल. कुणी सांगावे. पण एक सांगु का ? ती लसूण,टोमेटो , आणि सुक्या मिरचीची चटणी करूनच बघ .
In reply to मी वर लिहिलंच आहे की वेगळ्या चवीचे आहेत म्हणून. by गौरीबाई गोवेकर नवीन
पण दीड दोन वर्षे दिल्ली-गुडगाव वगैरे मध्ये राहून चाट ह्या खाद्यप्रकाराबाबत पिंड अंमळ सनातनी झालाय, प्रयोग नकोसे वाटतात
पाणीपुरी, भेळ, चाट, रगडा हे आयटम घरी केले तरी त्यांना ठेल्यावरल्यासारखी चव कामुन येत नसेल ब्वा?
ठेल्यावरल्या लोक्सचे मुरमुरे, फरसाण, पापड्या, चटण्या काय वेगळे असतात? घरी केलेल्या आयटमने जिव्हा-ज्वाळ होत नाही. तीच गोष्ट वडा-पाव, भज्यांची..
बरं माझा प्रॉब्लेम असा की संध्याकाळी हे पदार्थ खाल्ले की हमखास ऍसिडिटी होते. पॅन डी खाऊनच हे पदार्थ चाखावेत काय?
ठेल्यावरचे लोक मिरची लसुण मिक्सरमध्ये बारीक करत नाहीत. सिल-बट्टे पर पीसते है। पाट्या वरवंट्यावर.
आता हा आदेश सोडलात तर बघा काय होते पुढे.
In reply to ठेल्यावरचे लोक मिरची लसुण by कंजूस
:-)))
फोटूचं तंत्र शिकत आहे. हा घ्या