पुणेरी तंदूरी चहा by Namrata's CookBook :५
लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ कप पाणी
२ कप दूध
५ छोटे चमचे चहा पावडर (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता)
४ चमचे साखर (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता)
१ इंच आलं(किसलेले)
१/४ चमचा वेलची पुड
मातीचं भांड
क्रमवार पाककृती:
१. मातीचे भांडे कमी गॅस फ्लेमवर गरम करायला ठेवा
२. आता गॅसवर एक भांडे ठेवा त्यामध्ये पाणी ,चहा पावडर ,साखर,किसलेले ,वेलची पुडआलं घाला
३. मातीच्या भांड्याची बाजू बदला
४. पाणी थोडे उकळलेकी त्यात दूध घालून एकदा मस्त चहा उकळून घ्या
५. चहा एका भांड्यात गाळून घ्या
६. आता मातीचे गरम भांडे एका मोठ्या पातेल्यात ठेवा आणि त्यामध्ये गरम चहा ओता
७. मातीच्या भांड्यात बुडबुडे येण्यास सुरुवात होईल आणि चहा बाहेर पडेल. आता कप मध्ये चहा ओता आणि सर्व्ह करा
या पावसात मस्त तंदूरी फ्लेवर चहाचा आस्वाद घ्या घरच्या घरी
याद्या
12252
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
तंदुरी चहा overhyped आहे.
+१ यशो ताई.
In reply to तंदुरी चहा overhyped आहे. by यशोधरा
कुल्हडमधीलच पण तंदूर चहा काही
In reply to +१ यशो ताई. by उपेक्षित
@उपेक्षित धन्यवाद
In reply to +१ यशो ताई. by उपेक्षित
तंदुरी चहा overhyped आहे.
In reply to तंदुरी चहा overhyped आहे. by यशोधरा
फोटो टकण्याचा पहिला प्रयत्न
म स्त च ! आवडले.
In reply to फोटो टकण्याचा पहिला प्रयत्न by Namokar
@चौथा कोनाडा धन्यवाद
In reply to म स्त च ! आवडले. by चौथा कोनाडा
:-)
In reply to @चौथा कोनाडा धन्यवाद by Namokar
प्रक्रियेत भरपूर स्टेप्स आणि
एव्हढे उद्योग करण्यापेक्षा
यात नेमकं पुणेरी काय आहे?
पुणेरी लिहिलंय कि अजून काय
In reply to यात नेमकं पुणेरी काय आहे? by श्वेता२४
माझ्या माहितीप्रमाणे हा चहा
In reply to यात नेमकं पुणेरी काय आहे? by श्वेता२४
कुल्हड बनवणाऱ्यांना रबडी,दही
पण प्लास्टिक चमचा तसाच राहतो.
+११
In reply to पण प्लास्टिक चमचा तसाच राहतो. by कंजूस
:-)
In reply to +११ by नाखु