✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जिंकला रे जिंकला !

द
दशानन यांनी
Sat, 03/21/2009 - 10:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3197 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

जय हो !!

भिडू
Sat, 03/21/2009 - 10:28 नवीन
जय हो !!
  • Log in or register to post comments

हार्दिक

मृगनयनी
Sat, 03/21/2009 - 10:32 नवीन
हार्दिक अभिनन्दन! :) आजचा "विषुव-दिन" खूप शुभंकर आहे! :) :) :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिडू

+१

मिंटी
Sat, 03/21/2009 - 10:44 नवीन
नयनीशी सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

ऍक्चूअली

टारझन
Sat, 03/21/2009 - 11:01 नवीन
ऍक्चूअली झालं कसं .. डॅणियल विट्टोरीच्या पंचम स्थाणात मंगळ जरा जास्तंच स्ट्राँग झाला होता ... आणि पुर्वेकडून दक्षिणेकडे चंत्र येरझर्‍या घालत होता ... सुर्य देखिल कोपर्‍यातल्या अष्टम स्थाणात अस्त झाला होता .. ह्या उलट ढोणी*चे ग्रह तारे गोल धरून "झिंगालाला-हु-हू-हुर्र-हुर्र" ह्या गाण्यावर णाचत होते .. सबब , भारत सहज जिंकला , णो वंडर .. इट्स ऑल डण बाय ग्रह तारे !! (भविष्यकार) टारोपंत पोपटशास्त्री थोबाड पाहून भविष्य सांगू ! भेटा :- बालगंधर्व पुलाखाली, बाबुलाल गोळेवाल्या शेजारी, पुणे-४०० ०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

+१,

छोटा डॉन
Sat, 03/21/2009 - 11:03 नवीन
=)) =)) टारोपंत पोपटशास्त्र्यांशी सहमत ... आम्ही असाच विचार करत होतो वास्तविक पाहता, कारण शणि मंगळ बरोबर नसले तर काय मजाल आहे जिंकण्याची ??? असो. शणि-मंगळ युतीचे ... च्च च्च भारताचे अभिनंदन ...!!! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

जय हो टारोपंत जय हो !!!

घाशीराम कोतवाल १.२
Sat, 03/21/2009 - 11:07 नवीन
जय हो टारोपंत जय हो !!!=)) कॄपया आप्ले चार्जेस द्यावेत म्हणाजे आम्हास आपणास भेटता येइल.. व आपण आमच्या बद्द्ल काय भाकित कराल हे ऐकता येईल. ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

पर्सणल ऍड्वर्टिजमेंट

टारझन
Sat, 03/21/2009 - 11:09 नवीन
ढण्यवाड लोक्स !! भविष्यकार) टारोपंत पोपटशास्त्री थोबाड पाहून भविष्य सांगू ! भेटा :- बालगंधर्व पुलाखाली, बाबुलाल गोळेवाल्या शेजारी, पुणे-४०० ००० लँडलाईन- २००१००२०/३०/४०/५०/६०/७० मोबाईल- ९८९९० ११०२०/३०/४०/५०/६० फॅक्स - २००१३३०० ई-मेल- टारोपंत.पोपटशास्त्री@पोपटमेल.कॉम वेबसाईट : थोबाडपाहूनभविष्य.कॉम टिप :- येताना ऑनलाईन रजिष्ट्रेशन करून यावे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

आपली वेब साईट बंद आहे

घाशीराम कोतवाल १.२
Sat, 03/21/2009 - 11:26 नवीन
~X( आपली वेब साईट बंद आहे टेलिफोन नॉट रेचेबल येत आहे काय करावे बरे!!! ~X( ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

बाबुलाल

धमाल नावाचा बैल
Sat, 03/21/2009 - 19:17 नवीन
बाबुलाल गोळेवाला कि बाबुलाल "बोळेवाला" रे टार्या? ;) (बोळाप्रेमी) बैलोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

जय

अवलिया
Sat, 03/21/2009 - 10:43 नवीन
जय हो! --अवलिया
  • Log in or register to post comments

ओव्हरऑल

सहज
Sat, 03/21/2009 - 11:17 नवीन
सगळ्यांनी / बर्‍याच जणांनी चांगले योगदान दिले म्हणुन विजय सुकर झाला. उर्वरित कसोट्या जिंकून फोद्याफोद्याने मालीका जिंकावी ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments

जितम जितम

परिकथेतील राजकुमार
Sat, 03/21/2009 - 11:17 नवीन
जितम जितम ! राजे हो झहीरचे सुद्धा कौतुक करावे तेव्हडे थोडेच. सचीन पासुन स्फुर्ती घेत जहीरने साकारलेली पहिल्या डावातील नाबाद ५१ धावांची खेळी सुंदरच. सचीन आणी भज्जीचे कौतुक करावे तेव्हडे थोडेच. Image removed. ज्या मैत्रीपुर्ण वातावरणात हा सामना खेळला गेला तय बद्दल दोन्ही संघांचे करावे तेव्हडे कौतुक थोडेच आहे. भारतीय संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Sat, 03/21/2009 - 12:05 नवीन
ढोणी आणी कंपनीचे हार्दीक अभिनंदन !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद

नितिन थत्ते
Sat, 03/21/2009 - 12:50 नवीन
प्रतिसाद लिहिणार्‍या प.रा. चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. :D ह. घ्या. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा