चिनी फसगत!
चिनी फसगत ( खास करून प्रथमच भारतातून अति पूर्वेच्या देशात प्रवास करणाऱ्यांसाठी )
तो: चला आपण या वेळी मलेशिया सिंगापोरे ला जाऊन
ती : अरे पण तिकडे जेवणाचा काय चित्र विचित्र चिनी मिळतं, आपण जरी नॉन वेग खात असलो तरी जमणार कसं?
तो: आग त्यात काय आपण नाही का इथे चायनीज खातो जवळ जवळ आठवड्यातून एकदा
खरं तर "ती " ची शंका रास्त असतें प "त्या" ला हे माहित नसता कि भारतात जो चिनी खातो ते " इंडियन चैनेईज" असत
असत चविष्ट आणि मस्त पण ते काही खरे चिनी नव्हे , मेनलॅन्ड ( म्हणजे मूळ शांघाय वैगरे , सेनापती बापट रस्त्यावरचे नाही ) चीन तर सोडून द्या मलेशिया , इंडोनेशिया , सिंगापोरे मधील चैनेईज हे सुद्धा त्यापासून वेगळे आहे ,
तेव्हा जरा "धीरेसे जाना बगियन में"
साधारण फार उच्च चिनी उपहारगृहात एकदम आधी जाऊन नका आधी थोडे इंडोनेशियन, मले किंवा सिंगापोरे मधील "नोन्यया " पद्धतीचे खा ,मग हळू हळू पुढचे
म्हणजे
- नासी लेमक
- नासी गोरेंग
- रेंदान्ग
- चिकन राईस ( सोया लसूण वाला)
- भाजेलेलं मासे ( इंडोनेशियन पद्धतीचे बवाल...)
- आसाम फिश हेड करी ( आसामी नाही तर चिंचेतली भेंडी घातलेली , हो भेंडी आणि मासे काय म्हणणे आहे तुमचे ? )
यात परत भारतीय म्हणजे एक तर शुद्ध शाकाहारी दक्षिणी मिळेल किंवा मग मले तामिळ मुस्लिम समाजाचे सर्व भारतीय उपहारगृह काही पंजाबी नसतात
असो करा मज्जा
मूळ चीन मध्ये खरंच "ऐकावे ते नवलच" या प्रकारातील खाणे मिळते ,, त्यावर फोटू सापडल्यास परत कधी तरी
याद्या
12472
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
हल्लीच सारंग साठ्येचा एक
भारतातच काय, भारताच्या पश्चिम
In reply to हल्लीच सारंग साठ्येचा एक by गवि
यात पुण्यातले लोक पुण्यात
In reply to हल्लीच सारंग साठ्येचा एक by गवि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawantआपल्या प्रकृती ला
चिनी जेवणाची इतकी धास्ती घेण्याची गरज नाही. :)
In reply to आपल्या प्रकृती ला by जोन
वाह म्हात्रे सर मस्त माहिती,
In reply to चिनी जेवणाची इतकी धास्ती घेण्याची गरज नाही. :) by डॉ सुहास म्हात्रे
खूप छान उत्तर काका !!!
In reply to चिनी जेवणाची इतकी धास्ती घेण्याची गरज नाही. :) by डॉ सुहास म्हात्रे
असं ऐकिवात आहे की खरोखर
https://www.misalpav.com
In reply to असं ऐकिवात आहे की खरोखर by गवि
बरोबर
In reply to असं ऐकिवात आहे की खरोखर by गवि
मूळ लेखातील नासी लेमक,
In reply to बरोबर by प्रदीप
शिवाय चिकन 65 या चायनीजसदृश
चिकन 65 आणि चिकन लॉलीपॉप हे
In reply to शिवाय चिकन 65 या चायनीजसदृश by गवि
काय असेल ते असेल
मनात सतत असे एका टोकाचे विचार
In reply to काय असेल ते असेल by Rajesh188
भारतीय पद्धतीने बनवलेले व त्या पदार्थ ला चीन चे पदार्थ म्हणून नाव दिलेलं सर्व पदार्थ असतात spicy.अर्थातच, भारतिय पदार्थांना चीनी पदार्थ म्हणण्याविरुद्ध एक मोहीम काढायची सुवर्णसंधी आहे, हे नमूद करण्यास आनंद होत आहे. ;)