

साहित्य
मश्रूम : शक्यतो मध्यम आकाराचे अथवा मोठे ( बटन मश्रुम नकोत) आणि बंद डब्यातील तर नक्कीच नको काप करावे इंग्रजी "टी"आकाराचे
झिंगे
ओली हळद ( किसलेली)
आले ( किसलेले)
चिंचेचे पाणी / कोळ
कोरडी मिरची / तुकडे
लेमन ग्रास चा चेचलेला तुकडा
थाई लाल मसाला असल्यास थोडासा
तेलावर मिरची आणि आले / लेमस ग्रास परतावे , थाई मसाला घालावा
त्यावर मश्र्रोम घालून झाकण ना ठेवता परतावे थोडे पाणी तरीही सुटेल ते चालेल
शिजत येताना ओली हळद घालावी
झिंगे वेगळे परतून घयावे ( दंढारे पर्यंत शिजवू नये)
झिंगे वरील भाजीत घालावे व थोडी अजून शिजवावी
सोबत खाण्यास चिकट भात उत्तम
पेय ,, काही सुचत नाही बुवा
साधू बुवा बेस्ट वाटतील यासोबत
धन्यवाद
गोडाचं काही नाही आलं ना पण.
In reply to धन्यवाद by अभ्या..
माय ग्वाड
In reply to गोडाचं काही नाही आलं ना पण. by गवि
खरंच की रे. आठवतच नाही.
In reply to माय ग्वाड by अभ्या..
गुळावर गोड मानुन घ्या ना आजचा
In reply to गोडाचं काही नाही आलं ना पण. by गवि
आदरणिय गणपाजी गुळ लेखक महोदयांनी खाउन टाकला आहे
In reply to गुळावर गोड मानुन घ्या ना आजचा by गणपा
चक्क गणपा परतुनी आला! काय
पाकृ येवु दे
In reply to चक्क गणपा परतुनी आला! काय by यशोधरा