
साहित्य:
- कोंबडी (बिन हाडाचे मास लांबट व बारीक तुकडे करावे , शक्यतो शिजायला सोप्पं असा भाग घाव्या ( छाती आणि मांड्या )
- तांबडी ढब्बू मिरची ( लांबट बारीक काप )
- काजू
- पातीचा कांदा
- तीळ
- सोया सॉस ( शक्यतो कमी खारट वाले) ऑयस्टर सॉस , फिश सॉस
- लाल मिरची ( थोडी, हे काही चिली चिकन जहाल नाहीये )
- लसणी चे मोठे काप / पाकळ्या
- आल्याचे जुलिअन पद्धतीचे काप
- चांगला मध
१) भिजवणे/ मुरवणे : कोंबडी तुकड्यांना ३ सॉस आणि थोडं तिखट मीठ लावून बरेच तास मुरवून ठेवावे त्यात लसणी चे काप टोचून ठेवावे
शेंगदाणा तेलात मोठया वॉक किंवा कढईत तापवून त्यात वरील कोंबडी मधील लसणीचे आणि ताजे कापलेले आल्याचे काप आधी तळून घायवेत ( नंतर वरून घ्यायला म्हणून बाजूला काढावेत)
असा तर्हेने तेलास लसणी आणि आल्याचा स्वाद लागतो
- आच वाढवून तांबडी भोपळी मिरची चे काप परतावे , ( अर्धे कच्चे ठेवावे , झाकण ठेऊ नये पाणी सुटेल)
- नवीन तेल घालून ( लागल्यास) कोंबडी परतावी थोडे तिखट घालावे फार नाही ,
शिजत आल्यावर त्यावर मध घालावा व आच कमी करावी आणि काजू घालावे
- आच बंद करून तीळ भुरभुरावे ( पाहिजे असल्या तीळ आधी कोरडे भाजून घावे)
पदार्थ कोरडा दिसला पाहिजे
वाढणे :
कोंबडी/ भोपळी मिरची आणि बारीक चिरलेला पातीचा कांदा तिन्हि स्वतत्र ठेवावे
थाई जस्मिन भाता बरोबर किंवा , तांदुळाच्या नूडल्स बरोबर खाता येते

साथ पेय
१ + ही वेगळी रेसिपी ट्राय
सुचवणी :
In reply to १ + ही वेगळी रेसिपी ट्राय by प्रलयनाथ गेंडा…
सुंठ चिकन
In reply to सुचवणी : by प्रलयनाथ गेंडा…
वावा
मधात तळलेले बदक
In reply to वावा by अभ्या..
अहाहाहा
In reply to मधात तळलेले बदक by चौकस२१२
आणि पैप्रकाश ? मधुबन ...?
In reply to अहाहाहा by अभ्या..
पैप्रकाश.. ग्रीनपीस ऑम्लेट,
In reply to आणि पैप्रकाश ? मधुबन ...? by सस्नेह
वालचंद / विश्रामबाग चे खाद्य जीवन
In reply to आणि पैप्रकाश ? मधुबन ...? by सस्नेह
uday, annapurna ani college
In reply to वालचंद / विश्रामबाग चे खाद्य जीवन by चौकस२१२
भारी दिसतंय हे.
खिक्क
In reply to भारी दिसतंय हे. by गवि
बरं.
In reply to खिक्क by अभ्या..
इतके विरघळू नकात गविराज
In reply to बरं. by गवि
.
In reply to इतके विरघळू नकात गविराज by अभ्या..
ओळींनी सांगितले तसे करा
In reply to भारी दिसतंय हे. by गवि
+१
In reply to भारी दिसतंय हे. by गवि
आता हे सगळं वाचून आम्हाला ठाऊक असलेल्या
रेसिपी आवडली हे सांगायचे राहिले
In reply to आता हे सगळं वाचून आम्हाला ठाऊक असलेल्या by गड्डा झब्बू
विसरलो कि ,,, यात जर "सांबाल
शेझवान नावाचे सॉस चालेल
In reply to विसरलो कि ,,, यात जर "सांबाल by चौकस२१२
भा. पो. बहुतेक !
In reply to शेझवान नावाचे सॉस चालेल by गवि
मी फक्त शेजवान सॉसपुरती
In reply to भा. पो. बहुतेक ! by चौकस२१२
शेजवान
In reply to मी फक्त शेजवान सॉसपुरती by गवि
केवळ सिच्वान/सेच्वान (Sichuan
In reply to शेजवान by चौकस२१२
ऑथेन्टिक शांशी जेवण पेश
In reply to केवळ सिच्वान/सेच्वान (Sichuan by डॉ सुहास म्हात्रे
एकटा रेस्तराँमध्ये, हायहुय
In reply to ऑथेन्टिक शांशी जेवण पेश by गवि
दिसतय तरी भारी.
कसेही चालेल
In reply to दिसतय तरी भारी. by सस्नेह
पदार्थ चवदार असणार... फोटोही
पाककृती चे
लै भारी !!!