लेखक महासंग्राम यांनी रविवार, 09/06/2019 23:38 या दिवशी प्रकाशित केले. समजतो वळवाला पावसाळा, शहराला गावाचे दुःख ठाव नाही काव्यरस तहान लेखनविषय: वावर वाचने 4343 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया आला तो मृदगंध अभ्या.. रविवार, 09/06/2019 23:53 हळूहळू पाऊस वाढेल तशा ओळी वाढत जाणारेत का मंबा? सुरुवात सुखद आहे फक्त ती नियमात बसवून थोड्या एमएमने वाढवा. शेठ, जमलं तर करेन हि महासंग्राम सोमवार, 10/06/2019 09:03 In reply to आला तो मृदगंध by अभ्या.. शेठ, जमलं तर करेन हि पण दोनोळीच्या पेक्षा जास्त सुचत नाही आणि ते वृत्त, गण, मात्रा, मिटर त्याच्यापासून तर कित्येक मैल दूर आहे. समजतो वळवाला पावसाळा, खिलजि सोमवार, 10/06/2019 11:15 समजतो वळवाला पावसाळा, शहराला गावाचे दुःख ठाव नाही भेगाळलेल्या जमिनी पिंजून शोधतो जीवनकहाणी सिमेंटच्या जंगलाला मागमूस नाही स्थलांतरीत पशुपक्षी , झाडेही ती वाळलेली कर्मयोद्धा जुंपतो लढतो बाया शोधती मैलदूर पाणी वळीव येतो घेऊनि सांगावा लढत राहा असाच तू दुर्लक्ष करुनि शहरी कांगावा विजयी भवतु, विजयी भवतु सिद्धेश्वर विलास पाटणकर भारीच कि हो महासंग्राम सोमवार, 10/06/2019 11:20 In reply to समजतो वळवाला पावसाळा, by खिलजि भारीच कि हो धन्यवाद आणि माफी असावी खिलजि सोमवार, 10/06/2019 11:24 धन्यवाद आणि माफी असावी तुमच्या कवितेच्या पुढे हि वाढवण्यात आली त्याबद्दल .. मी असं करणार नव्हतो पण या ओळी फारच सुंदर आणि मनापासून लिहिल्या गेल्या आहेत त्यामुळे राहवले नाही .. वाहवा! जॉनविक्क सोमवार, 10/06/2019 12:16 साधारण दशशब्द कविता नामक एक नवीन साहित्य प्रकार जन्माला घालायचे पोटंशिएल या धाग्यात निश्चितच आहे.
आला तो मृदगंध अभ्या.. रविवार, 09/06/2019 23:53 हळूहळू पाऊस वाढेल तशा ओळी वाढत जाणारेत का मंबा? सुरुवात सुखद आहे फक्त ती नियमात बसवून थोड्या एमएमने वाढवा.
शेठ, जमलं तर करेन हि महासंग्राम सोमवार, 10/06/2019 09:03 In reply to आला तो मृदगंध by अभ्या.. शेठ, जमलं तर करेन हि पण दोनोळीच्या पेक्षा जास्त सुचत नाही आणि ते वृत्त, गण, मात्रा, मिटर त्याच्यापासून तर कित्येक मैल दूर आहे.
समजतो वळवाला पावसाळा, खिलजि सोमवार, 10/06/2019 11:15 समजतो वळवाला पावसाळा, शहराला गावाचे दुःख ठाव नाही भेगाळलेल्या जमिनी पिंजून शोधतो जीवनकहाणी सिमेंटच्या जंगलाला मागमूस नाही स्थलांतरीत पशुपक्षी , झाडेही ती वाळलेली कर्मयोद्धा जुंपतो लढतो बाया शोधती मैलदूर पाणी वळीव येतो घेऊनि सांगावा लढत राहा असाच तू दुर्लक्ष करुनि शहरी कांगावा विजयी भवतु, विजयी भवतु सिद्धेश्वर विलास पाटणकर
भारीच कि हो महासंग्राम सोमवार, 10/06/2019 11:20 In reply to समजतो वळवाला पावसाळा, by खिलजि भारीच कि हो
धन्यवाद आणि माफी असावी खिलजि सोमवार, 10/06/2019 11:24 धन्यवाद आणि माफी असावी तुमच्या कवितेच्या पुढे हि वाढवण्यात आली त्याबद्दल .. मी असं करणार नव्हतो पण या ओळी फारच सुंदर आणि मनापासून लिहिल्या गेल्या आहेत त्यामुळे राहवले नाही ..
वाहवा! जॉनविक्क सोमवार, 10/06/2019 12:16 साधारण दशशब्द कविता नामक एक नवीन साहित्य प्रकार जन्माला घालायचे पोटंशिएल या धाग्यात निश्चितच आहे.
प्रतिक्रिया
आला तो मृदगंध
शेठ, जमलं तर करेन हि
In reply to आला तो मृदगंध by अभ्या..
समजतो वळवाला पावसाळा,
भारीच कि हो
In reply to समजतो वळवाला पावसाळा, by खिलजि
धन्यवाद आणि माफी असावी
वाहवा!