पुर्वि(म्हणजे १९९५ पर्यन्त वगैरे) बहुतान्शी व्रुत्तपत्रे (मराठी/इन्ग्रजी/इतर) चान्गल्या दर्जाची असायची.व्रुत्तपत्रान्ची वैचारिक बान्धिलकी जरी कुठलिही असली पत्रकारान्चे लेखन नि:स्प्रुह व भावना न भडकावणारे असे.मराठीत गोविन्द तळवल़कर्/माधव गडकरी वगैरे सम्पादकान्चे सम्पादकिय विद्वत्तापुर्ण असे.सम्पादकिय भुमिकेविषयी वाद होवु शकतील पण पूर्ण अभ्यासाअन्तीच त्यान्चे लेख असत. टाइम्स चे गिरिलाल जैन्,डेरिल डिमोन्टे चे लेख पण असेच.(चेन्नईहुन सगळीकडे प्रसिध्ध होणारा 'द हिन्दु' अजुनपण आपला दर्जा टिकवुन आहे.)
गेल्या काही वर्षात ही परम्परा खन्डीत झालेली दिसते.वर्तमान्पत्र खपवणे हाच एकमेव उद्देश झाल्यावर सामाजिक जाणिव् वगैरे गोष्टी बाजुला पडल्या आणि भडक्,उत्तान,भडकावु बातम्याना महत्व आले.उदाहरण द्यायचे झाले तर्-पुर्वि कुठेही दन्गल वा धार्मिक तेढ उद्भवली की व्रुत्तपत्रे ती बातमी सहसा पहिल्या पानावर देत नसत्.आणी त्यात सरळ उल्लेख टाळत- "समाजातल्या एका धार्मिक गटाने दुसर्या धार्मिक गटावर हल्ला केला वगैरे' .आज व्रुत्तपत्रे अशा बातम्यासाठी चटावलेली दिसतात.
या अधःपतनाची कारणे काय असावीत? लोकान्ची बदललेली आवड/मुल्ये?विद्वान आणि व्यासन्गी पत्रकारान्चा अभाव?
(अवान्तर- 'हे सगळिकडे चालायचेच' असे मला वाटायचे.मात्र युरोप्मध्ये गेल्यावर माझे मत बदलले.बरीच व्रुत्तपत्रे तिकडे आपला दर्जा टिकवुन आहेत.)
------
भेन्डि
वाचने
5026
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरे आहे हो.
सहमत आम्ही
In reply to खरे आहे हो. by परिकथेतील राजकुमार
अवांतरः
In reply to सहमत आम्ही by कवटी
सामाजिक जाणिव् वगैरे गोष्टी बाजुला पडल्या आणि....
त्यांना
In reply to सामाजिक जाणिव् वगैरे गोष्टी बाजुला पडल्या आणि.... by ढ
बरोबर
In reply to त्यांना by परिकथेतील राजकुमार
वोक्के सार्र!
In reply to बरोबर by चिरोटा
कमर्शिअलाईज्ड
>>अधःपतन वर
पराचा कावळा म्हणजे
In reply to >>अधःपतन वर by सँडी
गेला बाजार
In reply to पराचा कावळा म्हणजे by योगी९००
जंगमा
In reply to गेला बाजार by परिकथेतील राजकुमार
>>जंगमा
In reply to जंगमा by विंजिनेर
भेंडी बाजार साहेब
मराठी नीट टंकता येत नसेल तरीही भेंडी बाजार साहेबांचा मुद्द योग्य
In reply to भेंडी बाजार साहेब by वेताळ
युरोप
पुन्हा नेईन
In reply to युरोप by नितिन थत्ते
ठ्ठो
In reply to पुन्हा नेईन by चिरोटा
टिंगल टवाळी झाली असेल तर....
इन्ग्रजी वर्तमान्पत्रे
सर्व
In reply to इन्ग्रजी वर्तमान्पत्रे by चिरोटा
व्हय
In reply to सर्व by राजा