गांधीसाहेब,
आपल्या उत्सुकतेबद्दल अन् आपुलकीबद्दल धन्यवाद, परंतु रौशनी आम्ही दिवाळीत प्रसिद्ध करू. एकंदरीत लोकांच्या प्रतिसादावरून रौशनी हे लेखन चांगले असून लोकांना आवडते आहे असे दिसते. मिपाचा दिवाळी अंक नसल्यामुळे दिवाळीतदेखील लोकांना काही चांगले वाचायला मिळावे या हेतूने रौशनीचे अंतीम भाग आम्ही दिवाळीतच प्रसिद्ध करायचे ठरवले आहे! ;)
इतके दिवस थांबलात, कृपया अजून काही दिवस थांबावे ही विनंती! :)
तात्या.
भाग तर फारच छान आहेच...... पण अरे परत तोच शब्द........."क्रमशः".......आता ह्या शब्दाने मी बेजार झाले आहे......!!!! ~X( @)
अरे नविन भाग कधी ?????????
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
तात्याराव,
आता फिरून मागे पहाणे नाही."निर्मितीने" आपला चार्ज घेतलेला आहे.लिहिणार नाही म्हटलंत तरी ती तसं करू देणार नाही. "रौशनीचा "आणि आपल्या जवळ असलेल्या "संगीता" चं अगदी जवळच नातं आहे.
'लेकर सुहाने सपनो की कलिया
आके बसा दे पलको की गलिया
पलको की छोटीसी गलियन मे
निंदिया आजा री आ जा'
"संगीता" आणि "रौशनी"आपल्या आता थारा देणार नाही.
म्हणून म्हणतो,
"प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
वाह !!
क्या बात है !!!
तात्या ,
घ्या वेळ आम्ही वाट बघु पूढच्या भागाची !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
रौशनीचे अंतीम भाग आम्ही दिवाळीतच प्रसिद्ध करायचे ठरवले आहे!
तात्या,
दिवाळी गेली, शिमगा गेला, ३१ मार्च संपला .... आता ईस्टर पण झाला......
कधी पुर्ण करताय रौशनी?
आंबोळी
छान लिखान्...अधाश्यासारखे वाचुन काढलेत सगळे भाग....या लेखाचे पुढचे भाग प्रकाशीत झाले आहेत का ??? नसल्यास तात्यासाहेबाना विनन्ति कि त्वरित पुर्ण करावे..
ओह्ह माय गॉड !
झपाटल्यासारखे सगळे भाग वाचले .
तात्या रौशनी ला तुमच्या विश्वातुन आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल खुप खुप आभार
फक्त तिला अर्धवट ठेवु नका .
कळकळीची विनंती .
पोटासाठी आलोय राजा!
मी काय फिरायला आलोय काय? काढू दे थोडे दिवस.
तसं असतं तर मुक्तपीठावर नसता टाकला लेख? ;)
तात्याच्या रोशनीवर आपले कारनामे नकोत. भेट तिकडे. ख व मध्ये. ;)
प्रतिक्रिया
छान जमलाय
बर्याच दिवसांनी...
िव्कास_मी
तात्या <----> रोशनी चे काय???
गांधीसाहे
तात्या आम्ही पण वाट पाहत आहोत.
अरे परत तोच शब्द.........
"संगीता" आणि "रौशनी"आपल्या आता थारा देणार नाही.
असेच म्हणतो !!!
रौशनीचे
येत्या १५
बहुतेक हे रीशेशन चा शेवट अन रोशनीचा पुढचा भाग एकत्रच येणार वाटत
हे १५ दिवस
पुढिल भाग...????
२०१२ मध्ये
तात्या रोशनी पुर्ण कर हि
तात्या, पुढचे भाग कधी??
तात्या रोशनी पुर्ण कर हि
हो तात्या
ओह्ह माय गॉड !
तात्या
मी पण आजच सगळे भाग एकदम वाचले
लवकर लिही पुढे,उत्सुकता जास्त
सन्दीप नवीन आहे का मिपावर?
हल्ली पाकृंव्यतिरिक्त कशातही
हल्ली पाकृंव्यतिरिक्त कशातही नावीन्य दिसत नाही. फिरुन फिरुन त्याच चौकात...!अल्जेरियाच्या प्रवासवर्णनाची वाट पहात आहे...पोटासाठी आलोय राजा!
५ वर्ष ६ महीने वय आहे त्याच..
तात्या..
पुढील भागासाठी प्रतीक्षेत……
तात्या, पुर्ण कधी करणार रौशनी
तात्या, पुर्ण कधी करणार रौशनी
रोशनि
तात्या या जन्मी भेटेल ना
तुम्हाला या जन्मी
म्हणजे?
तात्या आहे की.
अरे बापरे. काल हे लिहीत होतो.
बापरे!
बापरे...धक्कादायक बातमी आहे ?
ऐकीव कारण हृत्शूल
अतिशय धक्कादायक योगायोग