नमस्कार
सध्या माझा मोठा मुलगा, कामानिमित्ताने हलदियाला आहे.
त्याला कोलकाता शहर बघायची इच्छा आहे.
अशा कठीण समयी मिपाकरांशिवाय कोण मदतीला येणार?
कोलकाता येथे कुणी मिपाकर असतील तर फारच उत्तम.
आपलाच,
मुवि
ता.क. ===) खरे तर हा प्रश्न, प्रश्नोत्तरे ह्या सदरात टाकायचा होता....पण आम्ही त्या साठी अपात्र ठरलो.
वाचने
8418
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुणीच मिपाकर दिसत नाहीय,
जर
काही वेळा कोलकाता वेगवेगळ्या
कोलकात्याचे माहितीपत्रक
झाली कि नाही शेवटी कोलकाता
मुलाला माहिती पाठवली...
In reply to झाली कि नाही शेवटी कोलकाता by चौथा कोनाडा
बाकी स्थलदर्शन करो/ न करो पण
कोलकातामध्ये खादाडी करायला
In reply to बाकी स्थलदर्शन करो/ न करो पण by उपेक्षित
मलिक बाडी ऊर्फ मार्बल पॅलेस अवश्य बघावे.
धन्यवाद....
In reply to मलिक बाडी ऊर्फ मार्बल पॅलेस अवश्य बघावे. by चित्रगुप्त