विचार मंथन
मानवी कार्यशक्तीला मशीन्स हे पुरून उरतात म्हणजेच , मशीन्स हे माणसापेक्षा अधिक जलद आणि अचूक काम करतात . त्याचप्रमाणे बुद्धिभेदात हि मशीन्स मानवाला मात देत आहेत, तसे बघितले तर विकसित देशात जिथे लोकसंख्या कमी आहे व काम करायला माणसे नाहीत तिथे मशीन्स उपयोगी आहेत, नपेक्षा तिथेच त्यांची जास्त गरज आहे, पण विकसनशील देशा मध्ये जसे की भारत चीन ब्राझील इत्यादि देशांमध्ये तिचा वाढत असणारा उपयोग हा जरा धोकादायक आहे, एक वेळ अशी येणार आहे जेंव्हा या विकसनशील देशांना , विशेषतः भारताला याचा पुनर्विचार करावा लागणार आहे, कारण आपल्या कडे असलेल्या मुबलक मनुष्यबळाला सामावून घेणारे रोजगार भारताला निर्माण करायचे आहेत, अशातच मशीन्स कारवी आलेली रोजगरातली हिस्सेदारी त्यांना अजून संकटात नेईल. त्यामुळे मशीन्स चा वापर कसा करायचा आणि न्याय कसा करायचा हे विचारवंतांनी आणि अभ्यासकांनी ठरवावे.
सुनील भट
वाचने
4455
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
१०० % सहमत ! अधुनिक
नमस्कार , मला माहिती आहे की
In reply to १०० % सहमत ! अधुनिक by चौथा कोनाडा
भटगुर्जी,
In reply to नमस्कार , मला माहिती आहे की by sunil bhat
हेहेहे
नमस्कार , मला असे अभिप्रेत
In reply to हेहेहे by अभ्या..
आपल्या बुद्धीमत्तेचा वापर
नमस्कार
हे विचार मंथन अश्या नावाखाली