स्टेप १: कांदा + सुखी लाल मिरची+ चिंच टाका चांगले ढवळा पाच एक मिनीटे
स्टेप २: कोलंबी टाकून लाल तिखट +गरम मसाला + हळद टाका आता.
स्टेप ३:आले लसूण पेस्ट आणि काजू टाका
स्टेप ४:भाजलेली खसखस टाका
स्टेप ५:बटाटा टाकून परता
स्टेप ६:शेवटी वांगी आणि शेंगा टाकून परतले की ओले खोबरे +भाजलेल्या कांदा+कोथिंबीर पेस्ट टाकून परता.
स्टेप ७:अजीबात पाणी न टाकता एक ताटली अशी ठेवा की त्यात वरून पाणी ओतून गॅस मंद करून २० मिनीटे बघून नका. फक्त पाणी ताटलीतले कमी झाले की ओतत रहा ताटलीत पण झाकण बंद असू द्या.
सुरमय १: कोळणी कडून चांगली ताजी सुरमय घेवून या. आमच्याकडे चिंकी हसून देतो.
सुरमय २: सुरमयला आले+लसूण्+कोथिंबीर पेस्ट चोपडा. मग तिखट्+गरम मसाला+ चिंच रस लावा आणि खरपूस रवा वगैरे न लावता नॉनस्टीक वर तळा.
स्टेप ८: घ्या आता. पानं वाढली आहेत. जेवा नी वामकुक्षी करा. :)
कृती:
एक सुचना: चित्रकृती कायच्या काय मोठी आहे.
वांगी+कोलंबी+शेंगा+बटाटा भाजी कृती साहीत्यः
१ वाटी सोलून साफ केलेली कोलंबी,
१ मोठा चमचा आले+लसूण्+कोथींबीर चटणी,
तिखट ,हलद्,मिठ चवीप्रमाणे,
१ चमचा गरम मसाला,
१ चमचा भाजलेली खसखस,
पाहीजे तितके काजू,
१ मोठा कांदा लांब चिरलेला,
१ गोळी चिंच,
बारीक चिरलेली कोथींबीर,
१ लाल सालीचा बटाटा सालीसकट कपलेला,
चार कवळ्या शेवगाच्या शेंगा साफ करून बाहेरची टणक साल खरडून मध्यम तुकडे केलेल्या,
फोटोत दाखवलेल्या स्टेप्स प्रमाणे साहीत्य टाकावे. कोलंबी ज्यास्त शिजवू नये,चाबट होते. तसेच वांगे बुळबुळीत करु नये. पाणी अजाबात टाकू नये. झाकण ठेवून त्यावर पाणी ओतून ठेवावे. गॅस मंद करून भाकर्या नाहीतर चपाती करून घ्यायच्या :)
सुरमय फ्राय विदाउट रवा :
ताजी सुरमय,
१ चमचा आले + कोथिंबीर+ लसूण पेस्ट,
१ चमचा चिंच रस,
तिखट्,गरम मसाला+कशमीरी मिर्च पूड मिक्स
हे सर्व साफ केलेल्या सुरमयीला चोपडून मस्त खरपूस तळून काढा.
सुरमय कालवण गोवन पद्धतीने बनवा. त्याची रेसीपी हवी असेल कोणाला तर लिहिन. :)
इतके जड जेवण जेवून आळस आलाय काय लिवायचा. :)

वाचने
6713
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
चित्राताई...
आता लक्षात आलं
In reply to चित्राताई... by संदीप चित्रे
चित्रा देव
शेवगाच्या शेंगा घालून वांगी आणि कोलंबी भाजी
वाह....
In reply to शेवगाच्या शेंगा घालून वांगी आणि कोलंबी भाजी by लवंगी
पाककृती??
पाककृती
अरेरे
कै च्या कै
असु दे हो
वामकुक्षी!
अरे वा!