ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरील मनोरंजन - कार्यक्रम आणि शुल्क
प्रेरणा : तुम्ही अजूनही केबल/ टाटा स्काय / डिश tv असे वापरता कि ऑनलाइन tv ला शिफ्ट झाले आहेत?
आजकाल लोक मनोरंजनासाठी केबल/डिशवरचे पारंपारिक कार्यक्रम सोडून विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर नवनवीन कार्यक्रम बघण्याकडे वळत आहे.
गेम ऑफ थ्रोन्स पासून हिंदीमधील अपहरण्/मिर्झापूर/सॅक्रेड गेम्स ते अगदी मराठीत भाडीपा/स्त्रीलिंग-पुल्लिंग पर्यन्त प्रचंड प्रमाणात ऑनलाईन कंटेंट उपलब्ध होतंय जे बहुतांश पारंपारिक माध्यमातील कंटेंटपेक्षा अधिक दर्जेदार/मनोरंजक आहे.
पण हे सर्व मनोरंजन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर असल्याने कुठे काय चाललंय याचा ट्रॅक ठेवणं बर्याचदा अवघड होतंय.
तर त्यासाठी हा धागा...
कुठल्या प्लॅटफॉर्मवर कोणता कार्यक्रम उपलब्ध आहे, प्लॅटफॉर्मचे मसिक/त्रैमासिक/वार्षिक शुल्क, कार्यक्रम कुठे मोफत उपलब्ध आहे का (शक्यतो टोरंटसारखे बेकायदेशीर मार्ग सोडून), इत्यादी माहिती शेअर करण्यासाठी.
कुणीतरी म्हटलेलंच आहे.... ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते
याद्या
10822
प्रतिक्रिया
19
वर्गीकरण
मिसळपाव
प्राईमवर नुकतीच पर्सन ऑफ
सेरीज
मराठी
In reply to सेरीज by लई भारी
'स्त्रील्लिंग पुल्लिंग' लैच
In reply to मराठी by लई भारी
झिणझिण्या ???
In reply to 'स्त्रील्लिंग पुल्लिंग' लैच by टवाळ कार्टा
ऑनलाईन मधे शामळू नसलेले
त्या धाग्यावर माझा प्रश्न
हे बघा
In reply to त्या धाग्यावर माझा प्रश्न by कंजूस
तसेच
In reply to हे बघा by लई भारी
धन्यवाद,लइ भारी. धन्यवाद!
स्त्रीलिंग पुल्लिंग
सॅक्रेड गेम्स अन अपहरण
लई भारी आणि पैलवान दोघांच्या
मराठी कंटेंट
सध्यातरी
Marvelous Mrs Maisel बघा
In reply to सध्यातरी by अनिरुद्ध.वैद्य
Prime war young Shelden Che 2
एमएक्स प्लेयर वापरा
नेटफ्लिक्स