नमस्कार,
मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात सहकुटुंब दुबई फिरण्याचा विचार आहे.
भेट देण्याची मुख्य स्थळे,
१. लेगो लॅण्ड (રૂपार्क / ३ दिवस)
२. डेझर्ट सफारी (१ रात्र)
३. डॉल्फिन मत्स्यालय / स्की दुबई
४. तिकडे गेल्यावर सुचतील ती स्थळे
३ मुले वयवर्षे ५, १० व १२ आणि आम्ही दोघे सोबतीला (सहल -- फक्त मुलांसाठी)
--- हि सहल झाल्यावर(च) आम्ही दोघे "एकटे" सहलीवर जाऊ शकतो अशी डिल केली आहे.---
सध्या राहण्यासाठी हॉटेलचा पर्याय जवळपास बाद केलाआहे.सर्वांसाठी १खोली मिळणेअवघड आहे.
१२ वर्ष पूर्ण म्हणजे ॲडल्टमध्ये समावेश होतोय.आणि २रूम घेतल्या तर एकात मला एकटयाला रहावे लागेल.
तिघांनाही आई त्यांच्या बरोबर पाहिजे.
एअर बि.एन.बी.चा पर्याय चांगला वाटतोय शिवाय बजेटपण सांभाळले जाईल.
६ रात्र राहण्याचा प्लॅन आहे.
कोणी जाऊन आले असल्यास आणखी काही स्थळे सुचवा.
गुगलवरील सर्चप्रमाणे मार्चमध्ये उष्णता ठिक आहे बाहेर फिरण्यासाठी.
व्हिसासंबंधी आणि राहण्यासाठी प्रत्यक्ष जाउन आलेल्यांकडुन माहिती मिळाल्यास उत्तम
धन्यवाद
वाचने
5936
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुगलवरील सर्चप्रमाणे
दुबई फिरण्या साठी
शिवाय सगळी एन्ट्री फी असते.
In reply to दुबई फिरण्या साठी by jinendra
एक शांका
In reply to दुबई फिरण्या साठी by jinendra
तुमचा ईमेल ईथे किंवा विपू मधे शेअर करा-
व्यनि केला आहे धन्यवाद
In reply to तुमचा ईमेल ईथे किंवा विपू मधे शेअर करा- by संदिप एस
व्यनी केला आहे
In reply to तुमचा ईमेल ईथे किंवा विपू मधे शेअर करा- by संदिप एस
पाठवले आहेत सगळे डिटेल्स दोघांना