ढवळगड - एक इतिहासात हरवलेला किल्ला (Dhaval gad - Unkown Fort)
इतिहासात फारशी नोंद नसलेला ढवळगड पुरंदर तालुक्यातील अंबाळे गावाजवळ असलेला किल्ला. फेसबुक च्या एक पोस्ट वरून या किल्ल्याबद्दल समजलं .भेटलेल्या माहितीनुसार समजत की, या किल्ल्याबद्दल इतिहासकार कृष्णाजी पुरंदरे यांच्या 1932 साली प्रकाशित झालेल्या " किल्ले पुरंदर " थोडीफार संदर्भ येतो.
गडावर पाहण्याची ठिकाणे -
किल्ल्यावर जाताना पायथ्याशी एक चुन्याचा घाना लागतो. थोडं अंतर वर चालून आलं की हनुमानाची वैशिष्ट्य पूर्ण मूर्ती पाहायला मिळते जी दगडाच्या दोन्ही बाजूला कोरलेली आहे.
पायऱ्या चढून वर आलं की एक छोटंसं गणपती मंदिर आहे . गणपती मंदिर पासून काही पायऱ्या चढलं की आपण पोहचतो गडाच्या दरवाज्या जवळ . दरवाजाची थोडी पडझड झाली आहे , शेजारीच एक बुरुज ही दिसतो .दरवाज्यातून पुढे आले की दोन पाण्याची टाके आहेत.
गडावर ढवळेश्वराचं मंदिर , बहुदा याच मंदिरावरून गडाला ढवळगड अस नाव पडल असावे.
गडाच्या बांधणी वरून समजत की हा एकदा पेशवेकालीन किल्ला असावा, जो निगरणीचा किल्ला म्हणून बांधला असावा जसकी जवळचेच मल्हारगड आणि भुलेश्वर .
गडाच्या अधिक माहिती खाली दिलेला विडिओ पहा आणि अजून ही असाच गडांच्या माहिती साठी "Subscribe" करा SPOTVAR
धन्यवाद!!
https://youtu.be/-Yp0HE0ylmY
वाचने
12672
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा विडीओ वरील धाग्यात अपडेट
प्रयत्न केला पण नाहीं जमलं
In reply to हा विडीओ वरील धाग्यात अपडेट by मोदक
ओळख आवडली
धन्यवाद मित्रा
In reply to ओळख आवडली by कपिलमुनी
>>मराठीत असे vloging वाढायला
माथेरान -पनोरमा पॅाइंटचा
ढवळागड
आवडल्यास subsribe करा SPOTVAR
ढवळागड
ट्राइअल
विडिओ कसा इथे add केला सांगू शकाल?
In reply to ढवळागड by कंजूस
मलाही हे।माहीत करून घ्यायचे
In reply to विडिओ कसा इथे add केला सांगू शकाल? by व्लॉगर पाटील
ढवळगडासंदर्भात काही माहिती
दिलेल्या माहिती बद्दल विशेष आभार
In reply to ढवळगडासंदर्भात काही माहिती by दुर्गविहारी
ढवळगडाचे काही फोटो पोस्करतॉतो
फोटो दिसत नाही
In reply to ढवळगडाचे काही फोटो पोस्करतॉतो by दुर्गविहारी
छान.