तुमचा रेखाटनाचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे!
ह्याचबरोबर ज्या मूळ रेखाटनावरुन तुम्ही हे चितारण्याचा प्रयत्न केलाय त्याचाही संदर्भ द्यायला हवा होतात, नाहीतर ती चोरी ठरते.
हे मूळ चित्र एम्.सी.अशर ह्या महान चित्रकाराने काढलेले आहे.
चतुरंग
काही केल्या आठवेना. इतकंच आठवायचं की हे असं चित्र कुठंतरी पाहिलंय. त्याविषयी काही तरी ऐकलंय. त्यावेळच्या दोन-तीन चित्रकार मित्रांची नावं आठवताहेत. त्यांना गाठावं लागेल. तुम्हाला बरं सापडलं. पण लिंक उघडताना त्रास होतोय म्हणून नाद सोडला. त्याविषयी लिहा थोडं इथं जमलं तर.
काय सुंदर कल्पना आहे त्या चित्रकाराची.
अजुन एक लक्षात येते ते म्हणजे वापरुन छोट्या झालेल्या पेन्सिली दुसर्या एका चिमटीत पकडून शेवटपर्यंत वापरता आलेल्या आहेत. चित्रकाराने त्या पेन्सिली नेहमीसारख्या अख्ख्याही दाखवल्या असत्या पण तसे न करण्याचे काही कारण आहे का?
एक अपुर्ण्ताही आहे त्या चित्रात- ती म्हणजे वरच्या हाताच्या शर्टाच्या बाहीचे बटण्/काजे किंवा पिनचे मागचे टोक काढायचे आहे खलच्या हाताला अजुन.
अशा प्रकारच्या चित्रांना काहीतरी नाव आहे.. मला आत्ता अजिबात आठवत नाही.. जाऊदे, शोधून लिहीन इथे नाव..
प्रयत्न चांगला जमलाय.. असे चित्र खूप अवघड असते काढायला..
http://bhagyashreee.blogspot.com/
पॅरॅडॉक्सिकल इल्युजन किंवा लिथोग्राफीक स्केच म्हणतात याला बहुतेक - नीट आठवत नाही एका सायन्स फिक्शन सीरियलमधे असेच एक चित्र पाहिले होते खूप पूर्वी - बहुतेक डॉ हू मधे.
शोधायला पाहिजे.
हे मुळ चित्र या चित्र्काराचे असेल याची कल्पना नव्हती.गुगल वर अनेक अर्टिस्ट ने या चित्राचा प्रयत्न ही केलेला दिसतो.मी ही त्यातलीच एक.सराव जमला की मनाने जरुर चित्रे काढेन.
छान प्रयत्न... :)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
प्रतिक्रिया
अरे वा !
+१
In reply to अरे वा ! by लिखाळ
चांगला प्रयत्न आहे
हेच म्हणते
मस्त!
मी गौरी
सावली
In reply to मी गौरी by चतुरंग
हेच आठवत होतो...
In reply to मी गौरी by चतुरंग
यालाच हात
In reply to मी गौरी by चतुरंग
काय सुंदर
In reply to मी गौरी by चतुरंग
अशा
पॅरॅडॉक्सिकल इल्युजन किंवा लिथोग्राफ
In reply to अशा by भाग्यश्री
बहुदा हेच
In reply to पॅरॅडॉक्सिकल इल्युजन किंवा लिथोग्राफ by जृंभणश्वान
चांगला प्रयत्न
छान प्रयत्न
ध्न्यवाद
तुमच्या खुलाशाबद्दल धन्यवाद!
In reply to ध्न्यवाद by मी गौरी
छान आहे.
In reply to तुमच्या खुलाशाबद्दल धन्यवाद! by चतुरंग
मस्त
छान प्रयत्न!
छान
छानच आहे
सुंदर