तेलुगु लोकांचा काय चालू आहे ?
का कोण जाणे ह्या तेलुगु लोक माझ्या नेहमी डोक्यात जातात , पण त्यावर एक क्रमश:फेम लेखमाळा काढावी लागेल असो !
संगणक / सोफ्टवेर क्षेत्रात आणि खास करून अमेरिकेत ह्यानी केलेल्या कंपू-बाजी मुळे अक्षरश: हैराण झालो असताना पुढील बातमी वाचली
http://economictimes.indiatimes.com/news/news-by-industry/services/trav…'
ह्या लोकानी चक्क ट्राय-वॅली नावाचे विद्यापीठ स्थापन करून वीसा नियमांचा दुरुपयोग बरेचसे गुल्ट विद्यार्थी अमेरिकेत आले , आता हा घोटाळा उघडकीस आल्या नंतर त्याना कदाचित परत (डि-पोर्ट) केले जाईल.
ह्याचा पुढची बातमी वाचून तर मी उडालो , म्हणे ह्या विध्यर्ताना अमेरिकन सरकारने पायात RF बॅंड टाकून आवारा-बाहेर बंदी केली आहे
http://economictimes.indiatimes.com/news/news-by-industry/services/trav…
आता मला पुढील दोन /तीन शक्यता वाटतात , जाणकरानी प्रकाश टाकावा
१) हा मूळ विषयाकडे दुरळक्ष्यासाठी एक जबरी तेलुगु मास्टर-प्लान आहे , मीडिया कस भरकटले जाऊ शकते ह्याचे उत्तम उदाहरण
२) अमेईरकेन सरकार खरच इतक कठोर कारवाई करू शकते. त्याच काही लॉजिक आहे का ? illigal emigrants issue वर्षानू-वर्ष झगदणार्या सरकार कडे काही पर्याय नाही
३) आणखीन काही ? ( सध्या भारतात असल्याने तिकडे काय चाललाय ह्या कडे फार्फर लक्ष नाही)
संपादक : प्रस्तुत धाग्याच्या शीर्षकापासून त्यातल्या मजकूरातला जातिवाचक हीन मजकूर संपादित करण्यात येतो आहे. मिसळपाव वर जातिवाचक हीन मजकूराला आणि अशा विचारांना स्थान नाही याची नोंद घ्यावी अशी प्रस्तावकर्ते आणि प्रतिसादक या सर्वांनाच विनंती.
वाचने
22260
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरं आहे , माझेही बरेच अनुभव
In reply to वाचला धागा, त्यांची बाजू by खटपट्या