"ती भयाण कुरूप दिसते. तिचं ते टक्कल पडलेलं बोडकं डोकं पाहिलं की मला भीतीच वाटते. मला तिच्याकडे नाही जायचं."
"असं म्हणून कसं चालेल, तुला मूळ स्थानी परत जायलाच हवं”
"तिच्याकडे गेलं की रुक्ष, भकास वाटत राहतं, नकारात्मक लहरींनी तनमन व्यापून जातं आणि उदास छाया पसरून राहते. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे माहिती असूनही तू मला तिच्याकडे पाठवत आहेस. तुझ्याशिवाय मी क्षणभरही राहणार नाही. तुझी चंदेरी कांती, लालसर केस, सोनेरी डोळे ह्यांनी मला मोहून टाकलंय. मी इथेच राहीन."
“तिच्या वाईट अवस्थेला तूच जबाबदार आहेस, आईवर ही वेळ आणू शकतोस तर मी कोण!”
असे म्हणून तिने त्या मानवाला अंतरिक्षमार्गे पृथ्वीवर ढकलून दिले.
वाचने
16171
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
> तुझी चंदेरी कांती, लालसर
+१
+1 भारी लिहीलीय :)
अफाट!! +1
+१
मंगळ ग्रहावर गेलाय का तो?
In reply to +१ by तुषार काळभोर
+१
In reply to मंगळ ग्रहावर गेलाय का तो? by एमी
+१ अफाट कल्पना
+१
असेच पाहिजे :) +१
+१ छान कल्पना
+१
+१
अरे सर्व जण " अफाट कल्पना ,
+१
+१
+१
+१
पर्फेक्ट !
In reply to +१ by पद्मावति
छान
आवडली!
+१
+१ जबरदस्त
+१
+1
1
+१
धन्यवाद!
अर्थ