तो आज चालतच निघाला. ऑफिस आगदीच हाकेच्या अंतरावर नसलं तरी वेळेत निघालं तर बॉसच्या शिव्या खायच्या आत पोहोचण्या एवढ्या अंतरावर होतं. दोन चौक ओलांडून पुढच्या वळणावर तो वळला. शेजारच्या वेड्यांच्या इस्पितळाच्या दहा फुटी लाकडी कुंपणा पलीकडून एकाच गलका झाला. ‘’१२..१२..१२............’’ तसा तो रोज या रस्त्याने येत नसला तरी जेव्हा या रस्त्याने जायचा तेव्हा नेहमीच असे वेगवेगळ्या आकड्यांचे कोरस त्याच्या कानी यायचे.
नाही म्हटलं तरी आज मात्र त्याचं कुतूहल चाळवलंच. शेवटी त्याने भिंतीतल्या एका छिद्राला डोळा लावला आणि एक आकाश भेदून जाणारी किंचाळी त्या परिसरात दुमदुमली.
पुन्हा गलका झाला ‘’१३..१३..१३............’’ आणि त्याचा चेहरा रक्ताने पूर्ण माखला होता.
वाचने
11401
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ धक्कादायक शेवट !
बापरे +१
+१
.
+१
+१
+१
+१
+१
+१
हे त्या एका चित्रपटातल्या
आमीर अजयचा इश्क़
In reply to हे त्या एका चित्रपटातल्या by प्रीत-मोहर
हेच मनात आलं!!
In reply to हे त्या एका चित्रपटातल्या by प्रीत-मोहर
अगदी
In reply to हे त्या एका चित्रपटातल्या by प्रीत-मोहर
जबराट
+१
+१
+१ .....
+१
+१
Have read this in readers digest
असाच एक ज्योक आधीच वाचल्याचे
+१
१
+१