कितने अजीब रिश्ते है यहां पे दो पल मिलते है, साथ साथ चलते है जब मोड आये तो बचके निकलते हैआणि…
मैने दिल से कहा ढूंढ लाना खुशी नासमझ लाया गम, तो ये गम ही सहीही उदासवाणी गाणी रोज संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान रेडिओवर पाठोपाठ लागायची आणि तो आनंदाने उसळायचा! दिवसभरातही लागायाची, तेव्हा लक्ष नसायचं पठ्ठ्याचं. साऱ्या ऑफिसने कामात वेग घेतलेला आणि हा डबा बॅगमध्ये ठेव, डेस्क आवर अशा कामात गुंतलेला. आता इतक्या वर्षांनंतर रॉकींग, ढिंच्याक गाणी लागतात संध्याकाळी रेडिओवर. त्याला मात्र ऑफिसातच रेंगाळत बसावेसे वाटते. ती गाणी आता रेडिओवर लागत नाहीत, त्याला कुठेतरी आत ऐकू येत असतात.
वाचने
5336
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारीच की! +१
नीटशी कळली नाही....ऑफीस
ब्रेकअप/घटस्फोटाच्या आधी
तरीपण डोक्यावरून गेलं
In reply to ब्रेकअप/घटस्फोटाच्या आधी by एमी
आधी ती गाणी नुसतीच आवडायची.
In reply to तरीपण डोक्यावरून गेलं by तुषार काळभोर
सहमत!
In reply to आधी ती गाणी नुसतीच आवडायची. by जव्हेरगंज
आधी ती दुखी गाणी 'फक्त' वेळ
In reply to तरीपण डोक्यावरून गेलं by तुषार काळभोर
शाश्वत दु:ख.
डोक्यावरुन गेले हो.
झेपले नाही...
+१
थोडी अवघड आहे
कळली नाही :(
+१