"माझं बाळ कुठे आहे ?" बाळांतपणानंतर शुद्धीवर आलेल्या प्रितीने तिचा पती रोहनकडे विचारणा केली.
"आलीस तू शुद्धीवर! वा देवच पावला. अग तो काय तुझ्या शेजारीच तर आहे पाळण्यात. कसा हसतोय बघ लबाड!"
"अगदी तुमच्यावर गेला की हो. नाक डोळे तुमचेच घेतलेत. बर मला सांगा याच्या सगळ्या टेस्ट झाल्या आहेत ना ? नाही तर मागच्या सारखं.."
रोहनने प्रितीच्या तोंडावर हात धरला. " तो भुतकाळ होता प्रिती! हा पाहूणा मात्र आपल्या सोबतच राहणार आहे. विश्वास ठेव."
एवढ्यात रोहनचा मित्र , सुनिल तेथे आला. रोहन त्याला घेऊन बाजूला आला.भरल्या आवाजात तो सुनिलला बोलू लागला ," मुल दत्तक घेण्याचं मोठं
काम तू फार कमी वेळात करून दाखवलस गड्या."
वाचने
10236
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
.
+१
+1
कोणती फिल्म? मलातर The Omen
In reply to +1 by ज्ञानोबाचे पैजार
+१
एव्हडे सोपे नाहीये बाळ दत्तक
नै जम्या
सहमत
In reply to नै जम्या by किसन शिंदे
+१ .....
त्यासाठी किती काळ आधी प्रोसेस
In reply to +१ ..... by सुधीर कांदळकर
असेलही कदाचित
+१
Adopt नाही केले
:ड
In reply to Adopt नाही केले by जालिम लोशन
असे कुठे ही वाटत नाही. आणि हे
In reply to Adopt नाही केले by जालिम लोशन
+१
आईच्या सहमतीशिवाय दत्तक घेता येते?
माझा एक तर्क
बाळांतपणानंतर शुद्धीवर
In reply to माझा एक तर्क by शब्दानुज
+१