सकाळपासून तो गळ टाकून बसलेला. दुपार होत आली तरी एकही मासा मिळाला नव्हता. उन्हासोबत वाढणाऱ्या भुकेने तो चिडचिडलेला…
कंटाळून उठला, तर बाजूला काहीतरी चमकलं! बघितलं तर एका डब्यात सॅन्डविच होतं. "एखाद्या मासेमाऱ्याचं असेल..." पोटात आग पडलेली! इकडंतिकडं बघत त्यानं हळूच ते सॅन्डविच उचललं आणि घाईघाईत एक मोठा घास घेतला.
दुसऱ्याच क्षणी कुणीतरी त्याची जीभ खेचतंय असं त्याला वाटू लागलं... ती अदृश्य शक्ती त्याला तलावाकडे ओढू लागली... प्राणभयाने तो किंचाळला, पण घशातून आवाज फुटेना! सुटकेसाठी तो खूप धडपडला, पण अखेरीस त्या शक्तीनं त्याला तलावात ओढून घेतलंच! तलावाचं खळबळलेलं पाणी हळूहळू शांत झालं.
तलावातून आणखी एक सॅन्डविच काठावरच्या डब्यात हळूच येऊन पडलं.
वाचने
59995
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
+१
नंबर एक
+१
-दिलीप बिरुटे
+१
मस्त !!
इसकू बोलते है कल्पकता! मान
इसकू बोलते है कल्पकता! मान गये।
+१
छान.
+१
+१
+१
क्या बात है! आवडली :D +१
क्या बात है! आवडली :D
+१
+१
+१
+1
+1
श श क
+1
नारायण धारप स्टाईल
.
+1
+1
+1
+१
खूपच आवडली
+१
+१
Sandy
+१
कडक!
+1
+1
+1
+1
+१
लै म्हणजे लैच भारी,
पैजारबुवा,
+१. या कथेतली कल्पकता आवडली.
+१.
या कथेतली कल्पकता आवडली.
+१
आतापर्यंत आलेल्या कथांमध्ये ही उजवी आहे.
आवडली आहे
"गळ"पटलेला वाचक नाखु
छान :) +१
छान :)
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
जबरदस्त !
+1
+1
+1
+1
+१
जब्बरा लिवलंय ... भौ.. घ्या स्वीकारा आमच्याकडनं बी येक नंबर
+१
+१
भारीच..
आयला.. शतशब्द-भयकथा..
+१.
ही ही ...
+१
माशांनी माणसांवर सूड उगवायचं ठरवलं तर ते असंच काहीतरी करतील :)
छान
1
एकच नंबर.. !!
+१
+१
+१
+१
+१
जबरदस्त !
+१
+१ प्रचंड आवडली....
+१
प्रचंड आवडली....
+१
+१
जब्बरदस्त +१
जब्बरदस्त
+१
जबरा...
+१
+१
वेगळी कल्पना
+१
आवडली!
+1 जबरदस्त!
+1 जबरदस्त!
+१
+१
+१
+१
+१
भन्नाट
+१ .....
जबरदस्त. रत्नाकर मतकरींची 'जेवणावळ' आठवली.
जेवणावळ जबरदस्त आहे अगदी.
In reply to +१ ..... by सुधीर कांदळकर
जेवणावळ जबरदस्त आहे अगदी.
+१
+१