लग्न - एक पांढरा हत्ती
पांढरा हत्ती पाळणे/पोसणे हा मराठीतला एक वाक्प्रचार आहे.
याचा शब्दशः अर्थ घेतला तर पांढरा हत्ती ( हा अल्बिनो असल्यामुळे पांढरा असतो ) त्याचा वापर युद्ध, खेळ किंवा भारवाहन या कशासाठीच वापर करता येत नाही.
केवळ दिखाव्यासाठी बाळगता येतो. आणि हत्ती पाळला आहे असा बडेजाव करता येतो. मात्र त्याला खाणेपिणे सामान्य हत्तीएवढेच लागते.
दिखाव्या शिवाय काहीच उपयोग नाही .
म्हणजे फायदा अल्प ( बडेजाव करता येतो हा फायदा मानला तर ) आणि तोटे अनेक असणे म्हणजे पांढरा हत्ती पाळणे.
सहज म्हनून ही अॅनॉलॉजी इतर काही गोष्टीना लावली. ( उदा चार चाकी गाडी घेणे इत्यादी.)
सर्वात गोंधळात टाकणारी गोष्ट आढळली ती म्हणजे " लग्न"
लग्न करणे हा पांढरा हत्ती पाळण्या सारखे आहे का? हे दोघानाही ( स्त्री आणि पुरूष ) समान पणे लागू आहे.
लग्न करणे हा स्त्री साठी गृहसौख्य आणि सामाजीक/ आर्थीक सुरक्षा हा डबल फायदा आहे . बडबड ऐकून घेणारा हक्काचा श्रोता मिळणे , हा फायदा आहे. मात्र त्या सोबतच नको असलेले नातेवाईक , जन्मभर नवरा नामक तर्हेवाईक प्राण्याची बडदास्त सांभाळणे , स्वतःच्या आवडीनिवडीला, छंदाना कायमची तीलांजली देणे , सासूसासरे वगैरे असून अडचण नसून खोळंबाप्रकार सांभाळणे हे तोटे होतात.
पुरुषांसाठी लग्न हा गृहसौख्य , जेवणासाठी, घरातला पसारा आवरणारी हक्काची दासी , आई वडीलाना चार्जेस न आकारता सांभाळणारी नर्स वगैरे फायदे आहेत.
तोट्याच्या बाजूला मुले होणे,त्यांचा सांभाळ करणे , जबाबदारी या गोंडस नावाखाली स्वतःच्या आवडीना कोपर्यात ढकलाव्या लागणे , पगाराचा हिषेब द्यावा लागणे , सतत टोमणे ,चिडचीड ऐकून घ्यावी लागणे , इत्यादी गोष्टी आहेत.
हा ताळा करत असताना " लग्न करणे " हा पांढरा हत्ती पाळण्यासारखे आहे की कसे या प्रश्नाने डोके खाल्ले.
तुमची मते काय आहेत?
( आपली संस्क्रुती , स्त्री / पुरुष फरक यापेक्षाही लग्न करण्याचे फायदे तोटे यावर निरोगी चर्चा अपेक्षीत आहे. )
लग्न करणे ही गोष्ट पांढरा हत्ती पाळण्यासारखे आहे काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बापरे ! कसलं स्फोटक पोटंशियल
म्हणूनच मिपावर लिहीलंय.
हम्म
आपल्या डायरीची काही पानं वाचायला आवडतील.
लैंगिक समाधानाची किंमत काय
हुश्श !! सगळ्यांनाच असं
आहार, निद्रा, भय आणि मैथुन या
तेच विचारायचं आहे.
सर्वेषामानन्दानामुपस्थमेव
लग्न करताना मैथुन(सेक्स) हि
आहार, निद्रा, भय आणि मैथुन या
विजुभाऊ.. तुमचे लग्न झालेय
लग्न हे पांढरा हत्ती न पटण्यासारखं
@ विजुभौ
कोणी कसा विचार करावा हे आपल्या हातात नसते.. पण
केलात सुरू हैदोस इथे पण?
पैंबू काका ,, गुदगुल्या होऊन
पिवळा हत्ती??? हे काय प्रकरण
हनिड्यू किॅवा पनामा
असो.
दोन भिन्न लिंगी
(जननेन्द्रीये सर्व आनंदाचे
तृतीय पंथी लोक हे कायम दुखी
कापंचेंद्रिये
पंचेंद्रिये
पण वाया गेलेली असतात का त्यांची? कि केवळजननेंद्रिय नाही
म्हणून आयुष्य फुकट गेलं? उत्तम अन्न, उत्तम दृश्य, उत्तम संगीत, नाटक, सिनेमा याचा आनंद नाहीच का घेता येत त्यांना. दुसऱ्याच्या बालकाबरोबर खेळण्याचा आनंद त्यांना मिळत नाही का? अगदीच भंपक प्रतिसादआपला प्रतिसाद योग्य आहे.
आपण कुणाला तरी हवे आहोत' ह्या
बंधनांचे चक्र
बहुतांशी पटला प्रतिसाद.
वास्तव प्रतिसाद भंपकच असतात.
पती आणि पत्नी aivdach मर्यादित व्याप्ती नाही लग्न म्हणजे
हे सगळे समजून घेत असताना
@ विजुभौ
खिलजी काका.
:D:D:D:D
लग्नाचे आणि त्यामुळे
आणि लैंगिक सुखासाठी लग्न
कुटुंब व्यवस्था ही आधुनिक पद्धत आहे त्यात सर्व गोष्टींचा विचार क
बरं.
पांढर्या हत्तींचा कळप
लग्नसंस्था हि लोकशाही सारखीच
आजच माझ्या फ्रान्स मध्ये
> तरी जे आटा ६० ते ७० किंवा
स्वप्नाळू आशावाद
यावर एकच उपाय आहे. शिकलेल्या
छान
ते एकवेळ ठीक आहे.
हत्तीच्या ( पांढऱ्या ) गळ्यात
लग्न संस्था हा पांढरा हत्ती शहाणपण की वेडेपण
=)) फारच विनोदी आहात तुम्ही!
लग्न झाले की बंधन येतात