असा काही नियम आहे का?
एका भाषाविषयक व्हॉटसअॅप समुहातील चर्चेवर हा धागा आहे.
WhatsApp,Facebook,YouTube किंवा अशाच काही अॅप्सची,सॉफ्टवेअर्सची नावे ही विशेषनामे आहेत.ही नावे स्वामित्वहक्क संस्थांकडे रजिस्टर केलेली आहेत.ही नावे मराठीत जशीच्या तशी वापरायला तशी समस्या काहीच नाही.पण यांच्या मराठीकरणामुळे किंवा एकूणच कोणत्याही भारतीय भाषिकांनी त्यांच्या भाषेत भाषांतर करणे हे नियमबाह्य आहे का? किंवा तो गुन्हा वगैरे काही आहे का? असल्यास शिक्षा किंवा दंड काय आहे?
WhatsApp = कायप्पा
YouTube = तू नळी
Twitter = चिवचिव
Facebook = चेहरापुस्तक/चेपु
असे भाषांतर करणे अयोग्य आहे का? असल्यास कारण काय?
एका तमिळ मित्राने सांगितले की तमिळनाडूत नोंदणीकृत संस्था अशा अॅप्स,सॉफ्टवेअरची तमिळ नावे जाहीर करतात.किती तमिळ लोक ती वापरतात हा शोधाचा विषय असला तरी त्यांचा भाषिक आग्रह पाहता आवर्जून वापरण्याकडे कल असण्याची शक्यता आहे.उदाहरणार्थ हे शब्द पहा.
1. WhatsApp - புலனம்
2. youtube - வலையொளி
3. Instagram - படவரி
4. WeChat - அளாவி
5.Messanger - பற்றியம்
6.Twitter - கீச்சகம்
7.Telegram - தொலைவரி
8. skype - காயலை
9.Bluetooth - ஊடலை
10.WiFi - அருகலை
Kaasu पासून Cash
Navi पासून Navigate
Kattumaram पासून Catamaran
Kayaru पासून Coir
असे बरेच शब्द आहेत जे मूळ भारतीय शब्दांपासून बनलेले आहेत.ही रजिस्टर्ड नावे नसली तरीही इंग्रजी शब्दकोश बनवणार्या संस्था जर भारतीय शब्दांचं आंग्लिकरण करत असतील तर भारतीयांनी इंग्लिश शब्दांचं भारतीयीकरण केलं तर बिघडलं कुठे?कारण वरील अॅप्सची नावे ही इंग्लिश शब्द गुंफून बनवलेली नावे आहेत.
याबाबत खात्रीशीर माहिती/मार्गदर्शन हवे आहे.
याद्या
11713
प्रतिक्रिया
29
वर्गीकरण
मिसळपाव
कशा
माईसाहेब
In reply to कशा by माईसाहेब कुरसूंदीकर
तमिळ नावे काय आहेत ते
यशोधराजी
मस्त! धन्यवाद!
In reply to यशोधराजी by उपयोजक
हेच म्हणतो.
In reply to मस्त! धन्यवाद! by यशोधरा
यशोधराजी
In reply to मस्त! धन्यवाद! by यशोधरा
अजून एक राहिले. ह्या तमिळ
In reply to यशोधराजी by उपयोजक
इप्पडिया? इ रोम्ब नल्लारिक्या
नी
In reply to इप्पडिया? इ रोम्ब नल्लारिक्या by कंजूस
आण्णा
In reply to नी by उपयोजक
रतीलाल अग्निहोत्री आणि कमला हसन च्या सिनेमामुळे फक्त अप्पडिया
In reply to नी by उपयोजक
नन्री. रॅपिडेक्स पुत्तक
काय विरोधाभास आहे
त्याच अट्टहासामुळेच आज भाषा टिकवून ठेवण्याबाबत ते जगात आदर्श ठरलेत.महाराष्ट्रातल्या भैय्यांसोबत हिंदीत बोलायला जाणार्या मराठी माणसांनी तर हे आवर्जून पहावं.आणि खाली लगेच दुसरी एक मराठी व्यक्ती तामिळ मध्ये सुरु होताच बाणेदार पुरुष साक्षात मराठी संस्थळावर तामिळ टंकायला लागतात. शिवाय हे ही कळत की ते आवर्जुन रॅपिडेक्स वगैरे वापरुन तामिळ शिकताहेत शिवाय एके ठिकाणी बाणेदार पुरुष शिकवायलाही तयार होतात कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? किच्चकम पेक्षा चिवचिव फार आवडण्यात आलेले आहे. संस्थळावर ज्यादीवशी किचकट तामिळ चा किचक वध होउन किच्चकम थांबेल व मराठीची मधुर चिवचिव सुरु होइल तोच खरा सुदिन तोच खरा एक मेका हो मारवा साहेब, ज्या
In reply to काय विरोधाभास आहे by मारवा
खरे
In reply to का हो मारवा साहेब, ज्या by यशोधरा
अहो माई, पण त्यामुळे त्यांचे
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
आता परिस्थिती बदलली आहे, असे वाटते.
In reply to अहो माई, पण त्यामुळे त्यांचे by यशोधरा
माझा एक तमिळ सहकारी होता,
In reply to आता परिस्थिती बदलली आहे, असे वाटते. by उपयोजक
मारवासाहेब!
In reply to काय विरोधाभास आहे by मारवा
जाऊ द्या ना उपयोजक
In reply to मारवासाहेब! by उपयोजक
अरे
In reply to जाऊ द्या ना उपयोजक by नाखु
अशीच अवस्था असावी असे आमचे मत
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
सावधान माईसाहेब, बेअरिंग सुटते आहे.
In reply to अशीच अवस्था असावी असे आमचे मत by यशोधरा
माईसाहेब कुरसूंदीकर!
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
काय आहे ना
In reply to माईसाहेब कुरसूंदीकर! by उपयोजक
मी जिथे पर्यटनास जातो तिथली
ते हैयो हैय्यैयो कुठे आहेत?
हे वाचा