Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by भडकमकर मास्तर on Sun, 03/15/2009 - 23:11
  • Log in or register to post comments
  • 9119 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रावण मोडक on Sun, 03/15/2009 - 23:52

Permalink

मास्तर, मास्तर...

एकाच दिवशी एकदम पोतडी उघडू नका. आणि अशा पोस्ट रात्रीच्या वेळी तर अजिबात टाकू नका. उगाच आजूबाजूला जाग येते. :) पुन्हा वाचून हसलो. मघाशी न सुचलेले - ताहिती वगैरेची फिरती... बोट... माधवीचं अपसेट होणं... कहर आहे हा. ती अस्तित्त्वात नाही म्हटल्यावरचं खर्रं... अगदी अगदी. आणि तू गंडतेस.. हे घे यानंतरचं थँक्स!!!!!!!!!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 03/16/2009 - 00:57

Permalink

हुच्च!!!

मास्तर!!! हुच्च. म्हणजे तुम्ही हुच्च नाही हो... हे लेखन हुच्च आहे. =)) ए१. पण तुम्ही असं 'रामदासी' पंथात जाऊ नका ब्वॉ!!! ;) त्या पंथातले लोक दहा मस्त गोष्टी अर्धवट अर्धवट सांगून दसपटीने छळ करतात. आधी ते "मी-ती" पूर्ण करा!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 03/16/2009 - 01:20

Permalink

+२

वरील दोन्ही प्रतिक्रियांशी सहमत, एकदम हुच्च लेखन!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by कालिन्दि मुधोळ्कर on Mon, 03/16/2009 - 02:21

Permalink

बापरे! आपण

बापरे! आपण करण जोहर वगेरे काकूबाई लो़कांचे अनुयायी दिसता. गोड-गोड लाडीक- लाडीक. मुली म्हणजे भावूकतेने वाढदिवस लक्षात ठेवणार्र्या; गिफ्ट माग्णारया, मुलगे म्हणजे विनोदी, खोड्साळ इ. इ. वास्तवतेचं भान असुद्या. पुलेशु.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 03/16/2009 - 09:06

In reply to बापरे! आपण by कालिन्दि मुधोळ्कर

Permalink

मुली

मुली म्हणजे भावूकतेने वाढदिवस लक्षात ठेवणार्र्या; गिफ्ट माग्णारया, मुलगे म्हणजे विनोदी, खोड्साळ इ. इ. हे चुकलंच आमचं... आम्ही जुने झालो ना आता... सध्याचं माहिती नाही... आमच्या काळी असं होतं बुवा... कालिन्दीताईंच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागतो... एक उपाय आहे, हाच संवाद उलटा वाचा... म्हणजे मनीषचे संवाद माधवी म्हणतेय आणि माधवीचे मनीष म्हणतोय असे ... तुमचा प्रश्न सुटेल... :) आणि मुली विनोदी खोडसाळ होतील आणि मुलगे गिफ्ट गिफ्ट करणारे होतील... करण जोहर वगेरे काकूबाई लो़कांचे अनुयायी हा शब्द फार आवडला... =)) =)) :W आता काहीतरी दाहक जळजळीत वास्तव शोधायला हवे.... :? उदा. घरेलू हिंसा, हुंडाबळी,विवाहबाह्य संबंध,घटस्फोट, एड्सोत्तर विवाह,जातीबाह्य विवाहातील ताणतणाव,वैवाहिक बलात्कार, समलिंगी संबंधांचे उदात्तीकरण / समाजमान्यता, नक्षलवादामध्ये स्त्रियांचा वाढता सहभाग, रेव्ह पार्टी-पबसंस्कृती आणि स्त्रीस्वातंत्र्य, मनुवादाच्या उदात्तीकरणाचा पुरुषी कावा,४९८-अ कलमाचा वापर / गैरवापर, राजकारणातली गुन्हेगारी, बेकारी, नर्मदा बचाओ आंदोलन, स्त्रियांमधील मधुमेह, बिबट्याची मादी शहरात येणे, दहशतवादी स्त्रियांना मानवी बाँब बनवणे - एक अन्याय ,आदिवासी स्त्रियांमधील विविध आजार आणि वनौषधी,ग्रामस्वच्छता अभियानात स्त्रियांची मदत, एक गाव एक पाणवठा, दारूबंदी आणि स्त्री, भटक्या स्त्रियांच्या हाल-अपेष्टा... :? :? :? :? :? :? :? :? :? :? :? :? असे काही विषय डोक्यात आहेत ... कालिन्दीताई,आपल्या शुभेच्छा पाठीशी आहेतच, त्यामुळे मी जरूर यशस्वी होईन अअसा विश्वास वाटतो... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 03/16/2009 - 10:01

In reply to मुली by भडकमकर मास्तर

Permalink

वरच्या

वरच्या सर्वांशी (श्रावण, बिपीन, नंदन, कालिंदीताई आणि मास्तर) सहमत. मास्तर, तुम्ही यशस्वी व्हालच, यात सौंषयच नाही. पण आणखी एक दाहक आणि जळजळीत विषय राहिलाच, कंपूबाजी! ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Mon, 03/16/2009 - 10:07

In reply to वरच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पर्यायच नाही ...

>>पण आणखी एक दाहक आणि जळजळीत विषय राहिलाच, कंपूबाजी! अगदी अगदी, असेच म्हणतो ... सध्यातरी मला ह्याला सहमत असण्याशिवाय पर्याय नाही ... मास्तरांच्या पुढील "वास्तविकतेच्या जवळ जाणार्‍या जळजळीत" लेखनाला शुभेच्छा ...!!! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Mon, 03/16/2009 - 18:24

In reply to मुली by भडकमकर मास्तर

Permalink

करण जोहर

करण जोहर वगेरे काकूबाई लो़कांचे अनुयायी मास्तर, करण जोहर, काकुबाई.... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आता काहीतरी दाहक जळजळीत वास्तव शोधायला हवे.... उदा. घरेलू हिंसा, हुंडाबळी,विवाहबाह्य संबंध,घटस्फोट, एड्सोत्तर विवाह,जातीबाह्य विवाहातील ताणतणाव,वैवाहिक बलात्कार, समलिंगी संबंधांचे उदात्तीकरण / समाजमान्यता, नक्षलवादामध्ये स्त्रियांचा वाढता सहभाग, रेव्ह पार्टी-पबसंस्कृती आणि स्त्रीस्वातंत्र्य, मनुवादाच्या उदात्तीकरणाचा पुरुषी कावा,४९८-अ कलमाचा वापर / गैरवापर, राजकारणातली गुन्हेगारी, बेकारी, नर्मदा बचाओ आंदोलन, स्त्रियांमधील मधुमेह, बिबट्याची मादी शहरात येणे, दहशतवादी स्त्रियांना मानवी बाँब बनवणे - एक अन्याय ,आदिवासी स्त्रियांमधील विविध आजार आणि वनौषधी,ग्रामस्वच्छता अभियानात स्त्रियांची मदत, एक गाव एक पाणवठा, दारूबंदी आणि स्त्री, भटक्या स्त्रियांच्या हाल-अपेष्टा... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) प्रो. आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 03/16/2009 - 10:13

Permalink

मास्तर

लै भारी
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 03/16/2009 - 15:36

Permalink

जरा कनफ्युज

खोया खोया चांद.... (अर्थात गिफ्टची देवाणघेवाण) मास्तर तुम्ही भेटवस्तु देवाणघेवाणीवर दीर्घांक लिहीत आहात? :-) एवढाच ट्रेलर आहे का मास्तर का अजुन येणार आहे? कधी होईल प्रयोग? शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Mon, 03/16/2009 - 23:46

In reply to जरा कनफ्युज by सहज

Permalink

असेच म्हणतो

पात्रनिर्मिती छान झाली आहे. (म्हणजे मला पात्रे विशेष आवडली नाहीत, तरी अशा पात्रांमधील पुढील संघर्ष पाहाण्यास मी उत्सूक आहे. म्हणून पात्रनिर्मिती यशस्वीच म्हणावी.) पण दीर्घांकाच्या शेवटीची अंधार पडतानाची हिंदी कडवी (चांद हरवल्या-हरवल्याचे मिठ्ठे दु:ख) पटण्याइतपत कथानक-निर्मिती झाल्यासारखे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Mon, 03/16/2009 - 16:42

Permalink

एकदम मस्त!

एकदम मस्त! आठ्वणींना उजाळा मिळाला! स्वगत : मला वाटलं चांद आणि फिजा ची लवस्टोरी लिवली की काय? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 03/16/2009 - 18:58

Permalink

यकदम

यकदम रापचीक मास्तर ! तुमचे अवैचारीक लिखाण आवडले बॉ आपल्याला. आणी हो असेच येउद्यात रापचीक २/४ लेख अजुन ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on Mon, 03/16/2009 - 20:28

Permalink

स्त्रियां

स्त्रियांमधील मधुमेह, बिबट्याची मादी शहरात येणे(...)
=)) =)) =)) लिहा लिहा...आम्ही वाचु! अवांतरः नाशकात बिबट्या एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर चढुन गेला. सकाळी त्या फ्लॅटमधल्या मुलाने शाळेत जायला म्हणुन दरवाजा उघडला. मुलगा: मम्मी वाघ! बाबा: माहिती आहे. चल पळ आता शाळेत...
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Tue, 03/17/2009 - 07:27

Permalink

नाशकात

नाशकात बिबट्या एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर चढुन गेला. सकाळी त्या फ्लॅटमधल्या मुलाने शाळेत जायला म्हणुन दरवाजा उघडला. मुलगा: मम्मी वाघ! बाबा: माहिती आहे. चल पळ आता शाळेत... 8}
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमेय on Wed, 03/18/2009 - 06:23

Permalink

असं नाही काही....

नाशकात बिबट्या एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर चढुन गेला. सकाळी त्या फ्लॅटमधल्या मुलाने शाळेत जायला म्हणुन दरवाजा उघडला. मुलगा: मम्मी वाघ! आई: अहो, जरा बघता का? ते शेजारचे वाघ आले वाटतं परत... त्यांना सांगा आमचीपण साखर संपलीय... बाबा: (दाराशी जात जात) काही कळत नाही बघं तुला; किती जोरात बोलतेसं..(असे म्हणत दार पूर्ण उघडतात आणि) निशब्दः
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com