अरेबिअन नाइटस् - अनु. गौरी देशपांडे'
मला बर्याच दिवसांपासून 'अरेबिअन नाइटस् - अनु. गौरी देशपांडे' वाचायची इच्छा आहे. नेटवर शोधाशोध केली असता मला कुठेही रिव्ह्यू मिळालेले नाही. हे पुस्तक 16 भागांत विभागले असुन किम्मत बर्यापैकी जास्त आहे. (त्यामुळे एकदम ओर्डर द्यायला हिंमत होत नाहीय)
तर आपल्यापैकी कोणी 'अरेबिअन नाइटस् - मूळ लेखक सर रिचर्ड बर्टन, अनु. गौरी देशपांडे' वाचले आहे का?
असल्यास प्लिज इथे रिव्ह्यू द्यावा
(खरतर हे लिखाण प्रश्नोत्तराच्या विभागात असायला हवे पण तेथे access denied येत असल्याने येथे का. कू . टाकला )
याद्या
11306
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
पूर्ण झालं नाही वाचून. पण
शब्द आणि शब्द खरा आहे मी
In reply to पूर्ण झालं नाही वाचून. पण by राघव
जबरदस्त पुस्तक आहे. कॉलेज
सर्व १६ खंड संग्रही आहेत. चार
सर्वान्चे आभार.
मला इंग्रजी पुस्तक १००
>>शेवटी काय घ्यावे काय सोडावे
गरीबी ही अगदी साडेचार हजार
सोवळी आणि ओवळी आवृत्ती
वाचावयाचे असतील तर
कुठे विकत मिळतिल का ?
इंग्लिश भाषेतील सर्व १६ खंड,
In reply to कुठे विकत मिळतिल का ? by jinendra
ठ्यांकू :)
In reply to इंग्लिश भाषेतील सर्व १६ खंड, by डॉ सुहास म्हात्रे
थँक्यू
In reply to इंग्लिश भाषेतील सर्व १६ खंड, by डॉ सुहास म्हात्रे
आहेत
In reply to कुठे विकत मिळतिल का ? by jinendra
थँक्यू
In reply to आहेत by इरसाल
आभारी आहे
In reply to आहेत by इरसाल
आले की सांगा
In reply to आभारी आहे by jinendra
जड असतील बहुतेक ;)
In reply to आले की सांगा by इरसाल
सर्वान्चे आभार. पुस्तक
आभार