Skip to main content

लज्जतदार मका

लेखक जागु
Published on सोमवार, 16/03/2009
लागणारे साहित्य : उकडलेल्या मक्याचे दाणे १ वाटी १ मोठा बटाटा उकडुन, कुस्करुन अमुल बटर २ चमचे पाव वाटी किसलेला ओला नारळ चवी पुरते मीठ १ चमचा साखर २ चिमुटभर काळे मिठ २ चिमुट्भर काळीमिरी पावडर अर्ध्या लिंबाचा रस पाव चमचा मिरचीपुड, कृती : मके व बटाटा गरम असतानाच वरील सर्व जिन्नस एकत्र करावे. लहान मुलांना खुपच आवडते. शिवाय पौष्टीक आहेच.

वाचन संख्या 6801
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सोपी आणि पौष्टीक पाककृती. जर ह्याचे वडे/कटलेट्स करुन तळून घेतले तर चांगले लागतील काय?

जर वडे किंवा पॅटीस करायचे असतिल तर बटर आणि खोबर घालू नका.

फोटु कुठे आहे ?? हा चालेल काय ? परा कपुर ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

फोटोबद्दल धन्यवाद राजकुमार.