पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला
तुझे दाद देणे अकस्मात होते
नसावे नशीबात घायाळ होणे
तुझे तीर सारे पहार्यात होते
निशेला न ऐसेच वैराग्य आले
तुझे चांदणे ऐन बहरात होते
जयू ताई,
हे तिन्ही शेर म्हणजे.. कळस आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
निशेला न ऐसेच वैराग्य आले
तुझे चांदणे ऐन बहरात होते
व्वा..
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
छान
सुरेख!
मार डाला...!!!!!!!
अस्सेच म्हणतो :)
सुंदर !!
मस्तच.
गझल आवडली
निशेला न
शुक्रिया यारो !!