Me too - एक फार्स?
हल्ली तो me too चा फार्स थंडावला काय? ऐकू येत नाही फारसा.
आमच्या नानाने महिला आयोगाकडे ४ पानी उत्तर पाठवलं. त्यावर महिला आयोगाने साध्वी तनुश्री दत्ताला पुन्हा तिचं म्हणणं मांडायला ३ वेळा बोलावलं पण ती आली नाही.
आता नाना तिच्यावर ५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. बरं होईल, उत्तम होईल!
बाकी काही लोक me too ला pension scheme for retired actresses असंही म्हणतात ते मात्र गंमतीशीर वाटतं.
तो आपला आलोकनाथही बिचारा फसला या me too च्या फार्सात. भला माणूस!
हो, फार्सच तो. कुठलाही पोलीस किंवा न्यायालयीन पाठपुरावा करायचा नाही. केवळ माध्यमांवर येऊन बोंबाबोंब करायची, media trial घडवून आणायची आणि एखाद्याला विनापुरावा, विना legal prosecution केवळ बदनाम करायचं!
आपल्याला काय वाटतं?
याद्या
4235
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
तो आपला आलोकनाथही बिचारा फसला या me too च्या फार्सात. भला माणूस!
आपल्याला काय वाटतं??
मॉस्कोत पाऊस पडला की ....
मी टू आणि स्त्री पुरुष समानता
मी too हा एक फार्स होता कारण
बिचारी पोलिस यंत्रणा किती तरी वेळा असहा झाली
हम्म
कविक?
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
नाना पाटेकर ह्याच नाव आल म्हणून सामान्य जनता त्या वादात उतरली