बंधु आणि भगिनिंनो
माझा असा विचार आहे की खालील प्रमाणे पिठ वापरुन पराठे बनवावे,
कृपया मला सांगा की यात काही अजुन करता येईल का, कींवा यात काय चुकीच आहे
पिठ :-
गहु १ किलो, १०० ग्रा. सोयाबिन, १०० ग्रा. बदाम एकत्र दळुन तयार केलेल पिठ
यामुळे पिठातील प्रोटिन प्रमाण वाढेल का? , माझे काही चुकत आहे का? किंवा अजुन काही घटक वाढवावे का?
यानंतर नेहमी प्रमाणे, पालक किंवा मेथी किंवा धनिया टाकुन पराठा बनवणे.
वाचने
19924
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो
आमच्याकडे पीठ दळताना त्यात
अजून पौष्टिक करायचे असतील तर
गूड आयडिया
In reply to अजून पौष्टिक करायचे असतील तर by sagarpdy
आपला पास...
भगिनिंना प्रश्न असल्याने पास.
मेथी आटा
एक किलो गव्हात १४० ग्राम
धन्यवाद सर
In reply to एक किलो गव्हात १४० ग्राम by सुबोध खरे
सोयाबिन१ चालणार नाही. मुगाचे
केवळ.........
In reply to सोयाबिन१ चालणार नाही. मुगाचे by कंजूस
पदार्थांत ( म्हणजे शाकाहारी
सविस्तर वाचायला आवडेलं
In reply to पदार्थांत ( म्हणजे शाकाहारी by कंजूस
सफेद मुसळी हि वाजीकरण
सहमतं
In reply to सफेद मुसळी हि वाजीकरण by सुबोध खरे
समजा हे काहीच न करता कणिक ही
ही मिसळामिसळीची कामं
In reply to समजा हे काहीच न करता कणिक ही by रेवती
साधारण एका पराठ्यात सगळी पोषक
In reply to ही मिसळामिसळीची कामं by दीपक११७७
बंधु आणि भगिनिंनो
उगा काहितरीच बोलत नाहीत खरे
भीमाची डायरी..
वाट पाहत आहोत पण....
In reply to भीमाची डायरी.. by बाजीप्रभू
लवकर लिहा.
In reply to भीमाची डायरी.. by बाजीप्रभू
वरती उगा काहितरीच यांनी
यस
In reply to वरती उगा काहितरीच यांनी by सही रे सई
मी माझ्या आईने सांगितलेल्या
अजुन सविस्तर सांगता येईल का?
In reply to मी माझ्या आईने सांगितलेल्या by Ana
मी माझ्या आईने सांगितलेल्या
भाजलेले सोयाबीन
unprocessed सोयाबीन खावू नये
When you get wheat ground