टीना, मोदीजी आणि डिसऍडव्हान्टेज
अटलजींनी, २ खासदार संख्या असलेल्या भाजपच्या कितीतरी आधीपासून, आणि नंतरही कितीतरी वर्षे, भाजपची धुरा सांभाळली. त्यांनी ८० च्या दशकातच, अनेक तत्कालीन युवा नेतृत्वगुण असलेले उमेदवार हेरून त्यांना ग्रुम केलं. त्यांनी प्रभावीपणे तत्कालीन भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली.
८० च्या दशकात महाजन/स्वराज/राजनाथसिंह (व इतर अनेक) यांचे कर्तृत्व अटल बिहारी वाजपेयी यांनी बरोबर हेरले. भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली.
मोदीजींनी गेली काही वर्षे भाजपाची धुरा सांभाळली आहे. गेल्या काही वर्ष्यात भाजपाला केंद्रात व अनेक राज्यात सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. नुकत्याच झालेल्या (डिसेंबर २०१८) विधानसभा निवडणुकीतील पराभवाने भाजपाला थोडासा धक्का नक्कीच बसला आहे, परंतु त्यामुळे सुतक करावे असं काही वातावरण नाही. आजवर अनेक पेचप्रसंग आले आणि गेले पण, त्यातून निभावून जाण्याची क्षमता/अनुभव मोदीजींत नक्कीच आहे.
मोदींवरती श्रद्धा असलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षांतर्गत बळ मोदीजींच्या मागे आहे, जनमानसातील त्यांची प्रतिमा अजूनही लोकप्रिय आहे.
पण मोदीजी एकाकी पडलेत का ? भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा विचार केल तर , (प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर) मोदीजींच्या अनुपस्थितीत, भाजपला केंद्रीय निवडणुकीत लीड करायला, दुसऱ्या फळीतल्या (भविष्यात) भाजपचा चेहेरा बनू शकेल असं एकही नाव डोळ्यासमोर येत नाही.
भाजप थिंक टॅन्कच्या निसटलेल्या धोरणांपैकी हे एक असावे काय ?
पक्षांतर्गत-टीना* फॅक्टर भाजपचा डिसऍडव्हान्टेज ठरेल काय ?
(*टीना = There Is No Alternative = अशी पर्सिव्हड राजकीय स्थिती की जिथे नेतृत्वाला पर्याय उपलब्ध नसतो )
प्रतिक्रिया
रेहान वद्रा ला अध्यक्ष केले
याचा अर्थ काँग्रेस मध्ये या
भाजपाचे नेतृत्व नितीन
बुधवार, 12 डिसेंबर 2018
कळपातुन बाहेर पडलेल्याना
योग्य
का बरे ? सुषमा स्वराज का
मनमोहन सिंगांनी १० वर्षे
राजीवगांधीचा भारतरत्न पुरस्कार काढून घ्या !!!!!
दुसर्या एका धाग्यावर टाकलेला
पर्याय
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
मोदींना पर्याय म्हणून विरोधी
माझ्या प्रतिक्रीयेचे प्रयोजन
बाकी पर्याय कितीही आणि कोणीही
डॉ मनमोहन सिंग यांचावर
एवढी चर्चा कशासाठी?
पर्यायाची गरज नसते. एखाद्याला
लोकसत्ता आणि श्री गिरीश कुबेर
मग तुमच्यामते ,
दुर्दैवाने एकही नाही. एकतर
गिरीश कुबेर
सरकारच्या धोरणावर टिका करणे
लोया
माईसाहेब
सज्ज्ड
म्हणूनच म्हणतोय कि
परत
सार्वजनिक हिताचा खटला का दाखल करत नाही?माईसाहेब
जाता जाता -- हा निकाल
छान
@ Blackcat
विनंती
करू शकतो. बाकी आपली मर्जी.छान
वा:, काय उच्च विचारसरणी आहे?
तुलनेला उदाहरणे चुकीची घेतली आहेत,
हो ना
छान
तुम्ही बधिर आहात का?
जाऊद्या डाक्टरसायेब, आखिर
माईसाहेब
. "My predecessor
has, while passing an order of discharge in the application of accused number 16 [Amit Shah] clearly recorded that the investigation was politically motivated," the judge said. https://www.indiatoday.in/india/story/sohrabuddin-encounter-case-cbi-probe-was-premeditated-to-implicate-political-leaders-says-judge-1419148-2018-12-28न्या लोया नव्हे न्यायमूर्ती
बाबा रे
माई साहेब,
तुझ्या
१०० कोटी लाच?
अमित
माईसाहेब
बाबा रे
अहो माई
मृत्युनंतर सगळीकडे एवढ्या तृटी आहेत त्यामुळे शंका निर्माण होणे साहजिक आहे.मी तर म्हणतो म्हणूनच शंकेला वाव नसावा. जो माणूस १०० कोटी लाच म्हणून देऊ शकतो तो एखादा हाय प्रोफाईल किलर हायर करू शकत नाही? किंबहुना एक मस्त प्लॅनच बनवून प्रोफेशनल टीम बनवून कोणाचाही अगदी परफेक्ट गेम वाजवू शकतो का नाही? शर्टाची बटणं, पॅन्टचा बेल्ट हे नीट लावले नव्हते ही किती ढोबळ चूक आहे की नाही? पोस्टमॉर्टेम केलेल्याच्या शर्टावर रक्ताचे डाग दिसले यावरून त्यांचा खून झाला हा निष्कर्ष काढणे म्हणजे जरा अतीच नाही झाले? तुम्ही म्हणता तसे जर त्यांना धमक्या येत असत्या तर केस सोडण्यापासून, सुट्टीवर जाणे, पोलीस कमिशनर कडे कम्प्लेंट करणे अश्या गोष्टी ते निश्चितच करू शकले असते. त्याही पुढे जाऊन जर मला निकाल माझ्याबाजूने लावून घ्यायचा आहे आणि त्यासाठी १०० कोटी इतकी मोठी रक्कम मी देऊ शकतो तर मग तीच रक्कम वापरून मला पाहिजे तो न्यायाधीश का आणू शकत नाही? किंवा बड्या वकिलांची फौज उभी करून तारीख पे तारीख का खेळू शकत नाही? किंवा परस्पर जजला धमकी व लाच देण्यापेक्षा साक्षीदार गप्प करणे/ पुरावे बदलणे अश्या गोष्टी का करणार नाही?पोस्टमॉर्टेम केलेल्याच्या
तुमचं म्हणणं पण बरोबर आहे
Pagination