धन्यवाद मिपाकरहो,
ह्या मुखपॄष्ठाच्या सौन्दर्याचे सारे श्रेय आपल्या प्रचेतस अर्थात वल्ल्याचे.
त्याच्या सौन्दर्यदृष्टीने टिपलेले हे मन्दिरशिल्प.
त्याच्या असंख्य प्रकाशचित्रापैकी हे एक मुखपृष्ठासाठी वापरण्यास त्याने सहर्ष संमती दिली. तस्मात उसीका हक बनता है बॉस.
प्रतिक्रिया
मस्त रे....!
मुखपृष्ठ छान आहे.
संकल्पना, मांडणी, रंगयोजना, सर्वच आवडले.
मुखपृष्ठ सुरेख झाले आहे.
वा..
सुरेख मुखपृष्ठ.
क्लास!!!
मी नाही, प्रचेतस....
आदरणीय वल्लीदादा व अभ्या..दादा
In reply to मी नाही, प्रचेतस.... by अभ्या..
मुखपृष्ठ आवडले
छान मुखपृष्ठ
भारदस्त
मस्त
मुखपृष्ठ आवडले!
सुरेख!
खूपच खास
क्या बात!
मुखपृष्ठ सुंदर
सिन्नरमधील गोंदेश्वर.
In reply to मुखपृष्ठ सुंदर by सौन्दर्य
खूप आवडलं मुखपृष्ठ
एक नंबर रे अभ्या!
भव्य सांस्कृतिक मुखपृष्ठ !
वाह...खुप सुंदर. अभ्या.. आणि
मुखपृष्ठ खूप आवडलं.
समसमा संयोग..