Skip to main content

माझ्या लॉग-ईनचा पासवर्ड कसा व कोठे बदलता येईल?

माझ्या लॉग-ईनचा पासवर्ड कसा व कोठे बदलता येईल?

Published on 31/10/2018 - 06:31 प्रकाशित
हा प्रश्न विचारण्यासाठी 'प्रश्नोत्तरे' विभागात 'Access Denied' असा मेसेज आल्यामुळे हा प्रश्न येथे विचारीत आहे. ह्या संस्थळावरील माझ्या लॉग-ईनचा पासवर्ड कसा व कोठे बदलता येईल? उत्तरासाठी आधीच धन्यवाद! - दिपोटी

याद्या 3853
प्रतिक्रिया 10

In reply to by सोन्या बागलाणकर

म्हंजे "नवीन संकेताक्षर बोलवा.." पद्धतीनं इ-मेल वर मागवायचं आणि मग स्वतःला हवं ते नविन संकेताक्षर टाकायचं असं आहे का ?

In reply to by सोन्या बागलाणकर

धन्यवाद ! "तिथं नविन संकेताक्षर टाका" असं लिहिल्यास आणखी स्पष्ट होइल, युजर फ्रेंडली होइल. संमं : बघा, या छोट्या सुअचवणीचा विचार करता आला तर.

मिसळपावचं तुमचं अकाउंट हॅक झालं काय? हे आमचं महत्वाचं खातं आहे, मालकांनी द्विस्तरीय सुरक्षाप्रणाली अमलात आणावी अशी विनंती करूया. :)