एक रास्त शंका :
फिंगरप्रिंट सेन्सर वापरून आपण आपला मोबाईल अनलॉक करतो ...
म्हणजे तो फिंगरप्रिंटचा डिजिटल डाटा मोबाईलमध्ये सेव्ह असतो ...
चायनीज सर्व्हर्स कडून हा डाटा हॅक झाला तर... ( जे की सहज शक्य आहे कारण बहुतांश भारतीय चायनीज मोबाईल वापरतात व त्यांचा क्लाऊड स्टोरेज चीनमध्ये आहे .)
अशा परिस्थितीत आपल्या इतर माहितीसह सेन्सिटिव्ह असा फिंगरप्रिंट डाटा आपण चायनीज मोबाईल कंपन्याच्या ताब्यात देत आहोत . समजा एखाद्या व्यक्तीचा आधार नंबर या चायनीज हॅकर्स ना मिळाला व सोबत त्याचा फिंगरप्रिंट डाटा ही मिळाला तर ?
आपली ऑनलाईन सुरक्षा आपणच धोक्यात आणत आहोत का ?
वाचने
7016
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
शक्यता आहे.
अजिबात नाही
अधिकृत/रजिस्टर्ड संस्थेमधील
फिरस्त्याकरवी विदाचोरी
In reply to अधिकृत/रजिस्टर्ड संस्थेमधील by डॉ सुहास म्हात्रे
फोनवरचा एका बोटाचा ठसा किंवा
In reply to फिरस्त्याकरवी विदाचोरी by गामा पैलवान
फोनवरचा एका बोटाचा ठसा किंवा चेहर्याचा फोटो, अनधिकृतरित्या मिळवून आधार प्रणालीला फसवणे व्यावहारीकरित्या शक्यता नाही.हे प्रतिसादातले शेवटचे वाक्य समस्या नाही हेच सांगते. बाकीचा मजकूर ते का, हे विशद करण्यासाठी होता.धागालेखक वेगळंच म्हणताहेत
In reply to फोनवरचा एका बोटाचा ठसा किंवा by डॉ सुहास म्हात्रे
अहो, जर माझा पहिला प्रतिसाद
In reply to धागालेखक वेगळंच म्हणताहेत by गामा पैलवान
थंब लॉक करू शक्तो
अरे काहीपण,
+१
In reply to अरे काहीपण, by अभ्या..
वेगळ्या शब्दांत प्रश्न विचारतो.
गामासाहेब,
In reply to वेगळ्या शब्दांत प्रश्न विचारतो. by गामा पैलवान
प्रश्न थोड्या वेगळ्या शब्दांत विचारतोअसे केलेले नाही तर, संपूर्ण वेगळा प्रश्न विचारलेला आहे. :) आतापर्यंत, तुमचा प्रश्न आधारच्या सुरक्षेबद्दल होता. त्याबद्दल, तेच ते उत्तर अनेकदा दिल्यावर बहुदा तुमच्या ध्यानात आलेले दिसते आहे की, आधारच्या सुरक्षेला धोका नाही. आताचा तुमचा मुद्दा, "तुमच्या बोटांचे ठसे व आधार क्रमांक चिनी आस्थापानास ठाऊक असायचं काही कारण नाही", इकडे, पक्षी वेगळ्या गोलपोस्टकडे वळवलेला आहे ! :) थोडक्यात, आधारच्या सुरक्षिततेचा मुद्दा सोडून, आता तुम्ही "चीनी कंपन्यांकडून डेटा चोरी केली जाण्याची शक्यता?" हा मुद्दा पुढे ढकलला आहे. काही हरकत नाही. "मोबाईलमधला बायोमेट्रिक डेटा चोरी केली जाण्याची शक्यता" हा मुद्दासुद्धा रोचक आहे. त्रोटक उत्तरामुळे होणारा गैरसमज टाळण्यासाठी त्याचे सविस्तर उत्तर जरूर आहे असे वाटले. इथे आवांतर करण्यापेक्षा ते वेगळ्या लेखात लिहिणे योग्य वाटले. ते उत्तर इथे वाचता येईल.@ अभ्या.. आणि डॉ सुहास म्हात्रे +१
आधार प्रणाली व हातातला फिरस्त्या
बोटाच्या ठश्याच्या वापरात कुठलाही धोका नाही