Skip to main content

मिपाकरांसाठी खास laptop

लेखक रेवा यांनी शुक्रवार, 13/03/2009 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
sources: worth1000 आणि मिसळपाव हे लोकप्रिय संकेतस्थळ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3338
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

वा ! क्या बात है ! तुम्ही फोटो शॉप वापरला की काय :? खुप सुंदर व एकदम अस्सल वाटत आहे !

+१ लिहिण्यासाठी एक वेगळे बटन हवे. बाकी एकही बटन नसले कीबोर्डवर, तरी चालेल. -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

या शिवाय..'सहमत', ' असेच म्हणतो /ते' आणि काही स्माइलीं साठी ही...एक एक बटन! धन्यवाद चकली आणि मिसळ भोक्ता. रेवा.