पुण्यातील शाळानिवडीबाबत मदत हवी आहे
मी मिपाचा अनेक वर्ष वाचक आहे. इथे नेक क्षेत्रातले अनुभवी लोक लेखन करत असतात आणि त्यांचे अनुभव मांडत असतात. म्हणून मला मिपाकरांकडून एक मदत हवी आहे. मी बरेच वर्षांच्या परदेश वास्तव्यानंतर परत पुण्यात राहायला येत आहे. माझी मुलगी दोन वर्षांची आहे. त्यामुळे तिच्या शाळेचा (प्लेग्रुप वगैरे) विषय घरी चर्चिला जात आहे. हल्ली बऱ्याच आधी शाळेत ऍडमिशनसाठी नंबर लावावा लागतो असे समजले. बऱ्याच लोकांशी चर्चा केल्यानंतर शाळेबद्दलचा गुंता सुटण्याऐवजी जास्तच वाढत गेला. अनेक शाळांबद्दल अनेक मत मतांतर ऐकायला मिळाली. काही तर एकदम परस्पर विरोधी होती. शिवाय CBSE का SSC ह्याबद्दल कन्फ्युजन आहेच.
मी राहायला मॉडेल कॉलनी परिसरात असल्यामुळे मी ३-४ शाळा निवडल्या आहेत.
१) अभिनव विद्यालय, एरंडवणे
२) DES Primary & Pre - Primary School टिळकरोड़
३) Symbiosis Primary and Secondary स्कूल, प्रभातरोड
४) विखे पाटील मेमोरियल स्कुल, सेनापती बापट रोड
प्रत्येक शाळेचे पालक सापेक्ष गुणदोष ऐकायला मिळाले आहेत त्यामुळे निर्णय घेणे अवघड जात आहे. मूलभूत शिक्षणाबरोबर खेळ, अभ्यासेतर उपक्रम अश्या गोष्टींना उत्तेजन देणारी शाळा असेल तर उत्तमच आहे. CBSC चांगलं का SSC हा प्रश्न आहेच. कृपया अनुभवी मिपाकरांना ह्या बाबतीत योग्य मार्गदर्शन करण्याची विनंती करत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
या सगळ्यातून जाऊन शेवटी अभिनव
SES Gurukul (ई स्क्वेअर च्या मागे) पण चांगली आहे
जवळचा विषय निघाला म्हणून,
शक्य असेल तर *आर्यन्स वर्ल्ड
भारती विद्याभवनला माझा भाचा
अक्षरनंदन
>>>अर्थात माध्यम इंग्रजी असणे
इंग्रजी
प्रथम सर्वांना प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद...
गोळवलकर गुरुजी ही डेक्कन
+10000
उपयुक्त धागा.
शाळा निवडीचे माझे काही निकष:
मुद्दा उपस्थित केल्या बद्दल
खूप नावाजलेल्या शाळेत प्रवेश
चांदणी चौक परिसरात राहिल्यास
अभिनव दोन्ही माध्यमात आहे..
हो. अभिनवची इंग्रजीची क्रेझ
अरे वा! अजून एक चांगली शाळा
'नवीन मराठी शाळा'
पिरा आणि अभिजित यांना धन्यवाद
हा पर्याय कसा आहे?
+ १
बरोबर, समाजाला सगळेच हवे आहेत
सहमत.
शाळा कशी ही असली तरी चालतय पण
अॅक्चुअली
अनुदानित मराठी शाळा आहे ना
फिस 24000.....
हो. अनुदानित आहे म्हणून फी
सरकारी शाळेत जायचे आणि .....
ज्याचा त्याचा प्रश्न झाला हा.
इंग्रजी CBSE वगैरे किमान 60 हजार तरी फिस घेतात.
घटा घटाचे रूप आगळे , प्रत्येकाचे माध्यम वेगळे.
मला एक लक्षात आलं की ज्या
शाळा कोणतीही असली तरी पालक विचारी असणं जास्त महत्वाचं आहे.
मी पिंपरी मध्ये राहते. माझा
ताई..माफ करा..
खूप उपयोगी धागा आहे
खरं आहे!
उपनगरातील शाळा
सुचना...
फाडफाड इंग्रजी
फाडफाड इंग्रजी बद्दल मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात ऐका https://www.youtube.com/watch?v=O737FAbkEiM या चॅनलवरचे इतरही व्हिडिओ बघा https://www.youtube.com/channel/UCRuEVEtM1LRY67X0HM2b8aQ/videosधन्यवाद!
कोणी ज्ञानप्रबोधिनीबद्दल सांगू शकेल का?
ज्ञानप्रबोधिनी ना?
ज्ञानप्रबोधिनी चांगली शाळा