अलिबाग म्हणजे समुद्रकिनारा (बीच) हे समिकरण सागळ्यांनाच माहिती आहे. पण अलिबागाचे काही पैलू कमी माहितीचे आहेत. उदा. २००० वर्षांपूर्वी भारतात आलेल्या ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ - सिनेगाॅग, यहुदी निर्वासितांच्या प्रवेशाचा स्मृतिस्तंभ, ज्यू दफनभूमी, जेरुसलेम गेट.
नुकतीच मी या स्थळांना भेट दिली. या स्थळांची छायचित्रे, माहिती आणि आणि बेने-इस्राएल समाजाबद्दल माहिती वाचा माझ्या ब्लॉगवर.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.com/p/unconventional-israeli-alibag.html
इथे थेट फोटो अपलोड करता येत नाहीत तर दुसरीकडे अपलोड करून लिंक द्याव्या लागतात. म्हणून.इथे सगळ्या फोटोंची लिंक देण्यापेक्षा सगळे फोटो एका ब्लॉगवर टाकून एकच लिंक इथे देत आहे. जर हे मिपा च्या नियमांविरुद्ध असेल तर नि:संकोचपणे हे लेखन काढून टाकावे.
वाचने
7992
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान माहीती,
माहिती इथेच दिलीत तर चांगलं होईल!
पुढच्या वेळी प्रयत्न करतो.
In reply to माहिती इथेच दिलीत तर चांगलं होईल! by अथांग आकाश
अन्य फोटों साहित संपूर्ण
पुढच्या वेळी प्रयत्न करतो.
In reply to अन्य फोटों साहित संपूर्ण by यशोधरा
ब्लॅागचे स्थलांतर करून -
आपण केलेल्या स्थलांतराबद्दल
In reply to ब्लॅागचे स्थलांतर करून - by कंजूस
आपण इन्स्टाग्रामवर फोटो टाकून
In reply to आपण केलेल्या स्थलांतराबद्दल by कौशिक लेले
१) ब्लॅागवरच्या फोटोवर कर्सर
फोटो मिपावर कसा चढवावा या