Long Term Capital Gain - Help Needed
लाग टर्म कपिटल गेन टक्स वाचविण्यासाठी घर दोन वर्षानंतर विकावे लागते (जर होम लोन बेनिफिट घेतले असल्यास घर पाच वर्षानंतर विकावे लागते). CII वापरुन लाग टर्म कपिटल गेन टक्स रक्कम काढावी लागते व नविन घर दोन वर्षात किंवा एक वर्ष आधी नवीन घर घ्यावे लागते. समजा लाग टर्म क्पिटल गेन टक्स रक्कम 10 लाख आहे सेल प्रोसीड 30 लाख आहे 10 लाख नवीन घरात गुतविले तर उरलेले 20 इतर कारणासाठी वापरु शकतो का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
संपादक मंडळ ,
कृपा करून अर्थविश्व विभाग
खालील लिंक्स उपयोगी पडू शकतील
धन्यवाद सर, पण मला लाग टर्म
मी लाग टर्म कपिटल गेनची रक्कम
अच्छा ! वरचा सल्ला लाँग टर्म
परत एकदा तुमच्या लेखाचे
आपण घर १० लाख रुपयात घेतले
धन्यवाद डॉक्टर साहेब.
However, in case an owner
Thanks again Sir.
त्या १९ लाख रुपयांना आपले
नाही
अच्छा. धन्यवाद :)
दोन वर्ष (कींवा पाच) ही
दोन वर्ष (कींवा पाच) ही पझेशन
वर लिहिल्याप्रमाणे