शितपीत्त - अॅलोपॅथी कि होमिऑपॅथी?
काही ठराविक पदार्थ खाण्यात आला की अंगावर चट्टे-गांध्या उठतात, खाज सुटते सर्वसाधारण ही शितपीत्तची लक्षणं आहेत. Urticatia, Hives हे याच प्रकारात मोडणारे. कित्येक वेळा असंपण होतं की कोणत्या पदार्थामुळ हा त्रास होतोय हे ओळखणं अवघड होउन जातं. कारण खुप वेळा तो पदार्थ खाल्ला किंवा नाही खाल्ला तरी अंगावर चट्टे-गांध्या उठ्ण्याचा त्रास होतो. अॅलोपॅथीने लगेच फरक पडतो पण तात्पुरता, संपुर्ण जात नाही. अॅलोपॅथी मधलं cetirizine हे औषध हे काम करतं.
काही लोकांच मत आहे कि होमिऑपॅथी शितपीत्त, Urticatia, Hives साठी उत्तम आहे. मुळासकट त्रास जातो पण होमिऑपॅथीसाठी गुण यायला वेळ लागतो. एक भाग असा आहे की हा त्रास जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला लगेच प्रभावी औषध अपेक्षित असतं जे अॅलोपॅथी मध्ये आहे. त्यामुळं अॅलोपॅथी की होमिऑपॅथी हा गोंधळ उडालेला दिसतो. मिपावर कोणी याबाबत जाणकार असेल तर यावर प्रकाश टाकावा.
याद्या
3651
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
नेमका हाच प्रॉब्लेम आहे मला.
"शीतपित्त" काय म्हणताय त्याला ? आमच्या मराठी मध्ये "ऍलर्जी"
In reply to नेमका हाच प्रॉब्लेम आहे मला. by उगा काहितरीच
कोकम + जिरे पावडर, किंवा कोकम
मला काही वर्षांपूर्वी हा
मनिम्याउ ,
In reply to मला काही वर्षांपूर्वी हा by मनिम्याऊ
@डँबिस००७
In reply to मनिम्याउ , by डँबिस००७
मला लहानपणी क्वचित असा त्रास
मला पण या विकाराचा बराच त्रास