खिसा रिकामा होण्यापूर्वी!
हल्ली माणसं जास्त आणि नोकर्या कमी झालेत.पण पोटासाठी काहीतरी केलं पाहिजे.मग एखादी चांगली नोकरी मिळावी म्हणून पहिला पर्याय कोणता? साहजिकच नोकरी लावणार्या रिक्रुटमेंट एजन्सीजचा!
पण बर्याचवेळा अशा संस्थांद्वारा फसवणूक होण्याची शक्यता असते.आलेल्या उमेदवाराच्या हतबलतेचा फायदा घेऊन,त्याच्याकडून काही पैसे आगाऊ घेऊन अमुकतमुक कंपनीत चिकटवण्याचं आश्वासन दिलं जातं.स्वत: पात्र उमेदवार हीच मोठी उपलब्धी असते.तरीही या उमेदवारांकडून पैसे घेतले जातात.रक्कमही मोठी असते.
काही वेळा तर नोकरी लावण्याचं आमिष दाखवून पैसे घेऊन पोबारा करणारेही भेटतात.नोकरी लावतो असे सांगून फसवणूकीचे असे अनेक प्रकार असू शकतात.
असाच अजून एक प्रकार म्हणजे विविध MLM कंपन्यांमधे पैसे गुंतवायला आणि त्यातून भरघोस अार्थिक फायदा मिळेल अशी आमिषं दाखवणार्या कंपन्या.यात बर्याचदा आपल्या अोळखीचाच माणूस ही स्किम घेऊन येतो.सतत फोन आणि मेसेजेस करुन ती योजना कशी फायद्याची आहे ते पटवत राहतो.एखाद्या ठिकाणी हॉलमधे कंपनीनं सर्वांना एकदम बकरा बनवण्यासाठी बोलवलेलं असतं.तिथंही हा 'आपला सगासोयरा' आपल्याला घेऊन जातो.काही वेळा आपण फसतो,बळी पडतो तर काही वेळा सावधही होतो.बर्याचदा या मित्रालाही बळीचा बकरा बनवून तुमच्यापर्यंत सोडलेलं असतं.
या दोन्ही प्रकारातून होतो तो फक्त मानसिक त्रास!
तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना,परिचितांनाही असे अनुभव आलेत का? असे फसवणूकीचे अनुभव शेअर करता यावेत आणि पर्यायाने ही फसवणूक टळावी, जास्तीतजास्त लोक सावध व्हावेत यासाठीच हा धागा.
अनुभव शेअर करणार्या,उपयुक्त माहिती देणार्या सर्वांचे आधीच आभार!
__/\__
याद्या
19493
प्रतिक्रिया
43
वर्गीकरण
मिसळपाव
याच्याशी तंतोतंत मिळती जुळती डिल मलाही दोन दिवसांपूर्वी आली आहे.
मलम
मला इन्व्हेस्टमेंट प्लॅन
+१
In reply to मला इन्व्हेस्टमेंट प्लॅन by ट्रम्प
मी मागतो बिनधास्त.
In reply to +१ by चामुंडराय
वा!
In reply to मी मागतो बिनधास्त. by अभ्या..
अॅक्चुअली
In reply to वा! by उपयोजक
इन्व्हेस्टमेंट करताना कायम
आताच सहा महिन्यांपूर्वी माझा
5 वर्षा आधी मी पण असाच फसणार
जपान लाईफ
लाखाची गादी !!
In reply to जपान लाईफ by रानरेडा
पण चुंबक असल्याने लोहयुक्त
In reply to जपान लाईफ by रानरेडा
अख्खा माणूस म्हणायचे आहे
In reply to पण चुंबक असल्याने लोहयुक्त by मराठी कथालेखक
हायला,
In reply to अख्खा माणूस म्हणायचे आहे by टवाळ कार्टा
पण मला तरी अजून वाटते की
In reply to हायला, by भंकस बाबा
हे दोन धागे पण नजरेखालून घाला
धन्यवाद!
एमू पालन हे एक फ्रॉड काही
पैसे परत मिळाले
In reply to एमू पालन हे एक फ्रॉड काही by गवि
सागवान आणि एमू फार्मिंग या
अर्धसत्य माहिती
In reply to सागवान आणि एमू फार्मिंग या by गवि
इमू च्या आधी घरच्या घरी
In reply to सागवान आणि एमू फार्मिंग या by गवि
माझा एक अनुभव..
मला एकदा लिन्कड इन वर एका
हो..CCD वगैरे ह्या लोकांच्या
In reply to मला एकदा लिन्कड इन वर एका by आनन्दा
सरळ सध्या लोकांना फसवण्याचा उद्योग
+१००
In reply to सरळ सध्या लोकांना फसवण्याचा उद्योग by शुभां म.
ऑनलाईन ट्रेडिंग
जेवण
मलाही येतात फोन त्या लोकांचे
मेलो हसून हसून
In reply to मलाही येतात फोन त्या लोकांचे by खिलजि
१९९४-९५ ला मनीग्रोअर नावाची स्किम आली होती.
मला आलेला फोन, मी त्याला
In reply to १९९४-९५ ला मनीग्रोअर नावाची स्किम आली होती. by बबन ताम्बे
गिऱ्हाईक नक्की जाळ्यात
In reply to मला आलेला फोन, मी त्याला by आनन्दा
हे मात्र खरं आहे !!!
In reply to गिऱ्हाईक नक्की जाळ्यात by गवि
गवि साहेब
In reply to गिऱ्हाईक नक्की जाळ्यात by गवि
अनुभव
शेरेगर साहेबांना विसरलात?
खिलजीं चा प्रतिसाद +100
फोन नंबरवर डीएनडी सर्व्हिस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, होय मैं तेरा ही ना रटना अड्डी मार के वेहदा पट्टना अज्ज मैं टल्ली होक हटना नि... :- Nawabzaadeकै उपेग नाही या अॅपचा बाणा...
In reply to फोन नंबरवर डीएनडी सर्व्हिस by मदनबाण
माझा अनुभव तरी या अॅप बद्धल
In reply to कै उपेग नाही या अॅपचा बाणा... by दादा कोंडके
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- वक्रतुंड महाकाय (Vakratunda Mahakaya) / अवधूत गुप्ते /आदर्श शिंदे/Sagarika Music