शेफाली वैद्य आणि इतर लोकांशी संवाद साधण्याची संधी
सिलिकॉन व्हेली मध्ये खालील मंडळी येत आहे. ह्यांचे व्याख्यान आहे आणि त्यानतंर त्यांच्याशी संवाद साधनांची संधी किंवा डिनर घेण्याची संधी सुद्धा उपलब्ध असणार आहे.
११ ऑगस्ट (शनिवार) - श्री राजीव श्रीनिवासन ह्यांचे व्याख्यान "How India was an Empire of Intellect and not just of Spirit" आहे. (आयोजक इंडिक बुक क्लब )
२५ ऑगस्ट (शनिवार) - सौ शेफाली वैद्य यांचे वाख्यान आहे. अजून विषय ठरलेला नाही. (आयोजक हिंदू महासभा )
३ सप्टेंबर लेबर डे सुट्टी - डॉक्टर कोएनराड एलस्ट ह्यांची दोन अभ्यासपूर्ण व्याख्याने आहेत (आयोजक Bookstruck.in )
- आर्यन होमलेन्ड डिबेट मधील अद्यतन शोध आणि मते (३ तास)
- मोदी सरकारची ४ वर्षातील कामगिरी (३ तास)
सर्व व्याख्याने विनामूल्य असून मिपा वरील सदस्यांनी लाभ घ्यावा. सर्व व्याख्याने फेसबुक लाईव्ह वर सुद्धा पाहता येतील.
माहिती साठी संपर्क : +१ (669) 223-1204
याद्या
11476
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
म्हणजे सगळे वक्ते मिशन 2019
शेफाली वैद्य ?
+१/२
In reply to शेफाली वैद्य ? by कपिलमुनी
ललितदेखिल छान लिहितात त्या.
In reply to +१/२ by जेम्स वांड
राजकिय पोस्टमध्ये जे भयानक
In reply to ललितदेखिल छान लिहितात त्या. by पुंबा
ट्विटरबद्दल मी सांगू शकत नाही
In reply to राजकिय पोस्टमध्ये जे भयानक by arunjoshi123
नक्की कोणत्या संदर्भात कुणाला
In reply to ट्विटरबद्दल मी सांगू शकत नाही by पुंबा
शिवाय इथे त्यांच्यावर ज्या
In reply to नक्की कोणत्या संदर्भात कुणाला by arunjoshi123
ऑनलाईन ट्रोलना भलतीच प्रसिद्धी मिळायला लागली आहे .
In reply to शेफाली वैद्य ? by कपिलमुनी
हा प्रतिसाद कोणाला होता प्रसाद दादा?
In reply to ऑनलाईन ट्रोलना भलतीच प्रसिद्धी मिळायला लागली आहे . by प्रसाद_१९८२
तुम्ही शेफाली वैद्यताईंचा डु आयडी आहात काय?
In reply to हा प्रतिसाद कोणाला होता प्रसाद दादा? by जेम्स वांड
जेम्स वांड भाऊ
In reply to तुम्ही शेफाली वैद्यताईंचा डु आयडी आहात काय? by प्रसाद_१९८२
:)
In reply to जेम्स वांड भाऊ by प्रसाद_१९८२
ताजा कलम/ तकीया कलाम
In reply to :) by कपिलमुनी
तुमचा मोकळाढाकळा
In reply to जेम्स वांड भाऊ by प्रसाद_१९८२
जब्बर
In reply to तुम्ही शेफाली वैद्यताईंचा डु आयडी आहात काय? by प्रसाद_१९८२
राज्यसभेचे सभासदत्व राहिले की
In reply to शेफाली वैद्य ? by कपिलमुनी
मटार उसळ, शिकरण पण
In reply to राज्यसभेचे सभासदत्व राहिले की by शाम भागवत
हा मटार उसळ शिकरण काय प्रकार
In reply to मटार उसळ, शिकरण पण by sagarpdy
अभ्या पुण्यात येऊन इतके दिवस झाले
In reply to हा मटार उसळ शिकरण काय प्रकार by अभ्या..
नाही ना रे राघवा. :(
In reply to अभ्या पुण्यात येऊन इतके दिवस झाले by राघवेंद्र
काहीही.
In reply to नाही ना रे राघवा. :( by अभ्या..
आखाडा चे दोन तीन दिवस बाकी
In reply to हा मटार उसळ शिकरण काय प्रकार by अभ्या..
:))
In reply to मटार उसळ, शिकरण पण by sagarpdy
शिव्या देउन पोट भरायचा धंदा
In reply to शेफाली वैद्य ? by कपिलमुनी
आताचे पूर्वीचे सगळेच
In reply to शिव्या देउन पोट भरायचा धंदा by डँबिस००७
शिव्या देउन पोट भरायचा धंदा
In reply to आताचे पूर्वीचे सगळेच by कपिलमुनी
आम्हाला ब्राह्मण मुख्यमंत्री
In reply to आताचे पूर्वीचे सगळेच by कपिलमुनी
ऑनलाईन ट्रोलना भलतीच
In reply to शेफाली वैद्य ? by कपिलमुनी
लौकरच पद्म पुरस्कार मिळतील.
In reply to शेफाली वैद्य ? by कपिलमुनी
LOL शेफाली वैद्य!
अमृता फडणवीस
उच्च विचार प्रदर्शित करणारे
:)
In reply to उच्च विचार प्रदर्शित करणारे by ट्रम्प
अजो परतले वाटते.
ते एस काका पण कुठे गायब झालेत
In reply to अजो परतले वाटते. by शाम भागवत
शेफाली वैद्य सारख्या लोकांचा