राम राम मिपाकरहो,
देवदत्तरावांनी सुरू केलेला सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये हा धागा वाचनात आला. त्यात अनेकांनी हिंदी चित्रपटातील लक्षात राहिलेली वाक्ये, लक्षात राहिलेले संवाद नोंदवले आहेत. याकरता हिंदी चित्रपट सृष्टीचा आपल्यावरील पगडा कारणीभूत आहे, तसेच तुमच्याआमच्या सारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना जसेच्या तसे लक्षात राहावेत इतपत त्यातील संवाद/वाक्ये परिणामकारक आहेत असे म्हणावे लागेल. आणि म्हणूनच एका अर्थी हे हिंदी चित्रपटांचे यश आहे असेही म्हणावे लागेल..
परंतु हा धागा वाचत असतांना एक गोष्ट वारंवार लक्षात आली ती अशी की त्यात मराठी चित्रपटातील लक्षात राहिलेली वाक्ये किंवा परिणामकारक संवाद अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतपतच नोंदवले गेले आहेत/नाहीत!
असे का?
मराठी चित्रपटात परिणामकारक संवांदांची एवढी हालाखी का?
किंवा प्रेक्षकांच्या नेहमी लक्षात राहील असा एखादाही संवाद मराठी लोकांना लिहिता येत नाही? किंवा तेवढ्या परिणामकारकतेने तो मराठी अभिनेत्यांना बोलता येत नाही?
की आपल्यावर हिंदी चित्रपट सृष्टीचा जेवढा पगडा आहे तेवढा मराठी चित्रपटांचा नाही? नसल्यास कारण काय? मराठी चित्रपटांचा निदान मराठी प्रेक्षकांवर तरी हिंदी चित्रपटांपेक्षा अधिक पगडा का नसावा?
विशेषत: मराठी चित्रपट पाहायला पाहिजे, तो मागे पडत चालला आहे असा नेहमीचा आक्रोश करणार्या लोकांनी वरील प्रश्नांची उतरे द्यावीत..! :)
मध्यंतरी काही मंडळींनी सचिन, महेश कोठारे या मंडळींनी लक्ष्या, अशोक सराफला घेऊन काढलेल्या खंडीभर चित्रपटांची तोंड भरून स्तुती केल्याचे आठवते! :)
असो..
चित्रपटातले संवाद लोकांच्या लक्षात रहाणे, त्यांच्या तोंडी असणे हा कुठलाही चित्रपट चांगला किंवा वाईट हे ठरवण्याचा एकमेव निकष नाही हे अगदी कबूल! परंतु चित्रपटाच्या लोकांवर होणार्या परिंणामकारकतेचा एकमेव नसला तरी तो एक महत्वाचा निकष आहे असे मानायला हरकत नाही!
आपला,
(हिंदी चित्रपट प्रेमी) तात्या.
वाचने
31751
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठी
ओम् फट स्वाहा:
In reply to मराठी by विसोबा खेचर
असं म्हणता
:-)
मी
हे घ्या!
एखादे
तात्या..दाद
प्रचन्ड प्रभाव
आठवलेला संवाद
प्रभाव
+१
In reply to प्रभाव by सुनील
असहमत!
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
म्हणून मग
In reply to असहमत! by प्रमोद देव
कोकणात
In reply to म्हणून मग by विसोबा खेचर
+१
In reply to कोकणात by llपुण्याचे पेशवेll
तात्या कसले लिहितात हो,
In reply to म्हणून मग by विसोबा खेचर
रंगपंचमी
In reply to असहमत! by प्रमोद देव
रंगपंचमी आणि धुळवड
In reply to प्रभाव by सुनील
फुले-
मरठी चित्रपटांतील संवाद दरिद्री !
संवादांचा
In reply to मरठी चित्रपटांतील संवाद दरिद्री ! by चन्द्रशेखर गोखले
वा!
In reply to मरठी चित्रपटांतील संवाद दरिद्री ! by चन्द्रशेखर गोखले
आता मराठीत
सिनिमॅटिक नसतील पण..........
मातीच्या
In reply to सिनिमॅटिक नसतील पण.......... by sanjubaba
सामना
सामना
In reply to सामना by हेरंब
थोडक्यात
तुम्ही आम्लेट घ्या.
In reply to थोडक्यात by सहज
"मारुती
In reply to तुम्ही आम्लेट घ्या. by छोटा डॉन
पुनश्च हरिॐ
In reply to "मारुती by ३_१४ विक्षिप्त अदिती
" तुमच्या
In reply to पुनश्च हरिॐ by छोटा डॉन
पण वाइट
In reply to पुनश्च हरिॐ by छोटा डॉन
लक्श्या
In reply to पण वाइट by विसोबा खेचर
ये आये
काही डायलॉग, काही प्रसंग.
राजकुमारच
In reply to काही डायलॉग, काही प्रसंग. by प्रभाकर पेठकर
आमचा फेव्हरेट मिथुन
In reply to काही डायलॉग, काही प्रसंग. by प्रभाकर पेठकर
झटके (थोड अवांतर...)
In reply to काही डायलॉग, काही प्रसंग. by प्रभाकर पेठकर
प्रभाकर साहेब......
मान्य..
In reply to प्रभाकर साहेब...... by sanjubaba
चुक नाही हो गोंधळ उडालाय :)
In reply to मान्य.. by प्रभाकर पेठकर
छान चर्चा..
दे धमाल वग.
श्लेष....
व्यक्तिरेखेविण संवादु पांगळा
सुंदर प्रतिसाद
In reply to व्यक्तिरेखेविण संवादु पांगळा by आपला अभिजित
+२
In reply to सुंदर प्रतिसाद by प्राजु
+३
In reply to +२ by मैत्र
परिणामकारकता
In reply to +३ by धमाल मुलगा
मी एकदा
In reply to परिणामकारकता by मैत्र
भरपूर आहेत
धुमधडाका
मला आठवलेलं काही
ह्म्म..
पुनश्च सिंहासन
माझ्या मते
In reply to पुनश्च सिंहासन by दिपोटी
परा, प्रतिक
In reply to माझ्या मते by परिकथेतील राजकुमार
पंचलाईन
१) बाबा
डोंबिवली फास्ट
अश्रुंची झाली फुले
मराठी सिनेमे आणि नाटक
१२ पाव
यदा कदाचित मधला एक प्रसंग :
नाय नो नेव्हर
In reply to यदा कदाचित मधला एक प्रसंग : by मी असाकसा वेगळ…
वारयावरची वरात
मला वरिल सर्वेच्या सर्व आवडतात्..पण "वजीर" मधल
सरकारनामा