काल पर्यंत
हेच समजत
होतो की अमुक समाजाने
तमुकांना वाळीत टकले.
इथे एकदा समता आली
की पुढे आदर्श समाज रचना असेल
पण आज बघीतले पुन्हा कुणाला तरी
संशयावरुन वाळीत टाकले जाताना
नव्या अस्पृश्यतेची समाजरचना घडताना
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2669
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
येडे मन ,
अमानवीय वादळात ती थोडी सैल
In reply to येडे मन , by खिलजि
मागाकाका , सर्व मिपाकर एकच
नका इतक्या पटकन शोकसभा बोलावु
प्रसंग हे लेखन प्रेरणेचे
In reply to नका इतक्या पटकन शोकसभा बोलावु by पिलीयन रायडर
अधिक व्यापक प्रश्न असेल तर
In reply to प्रसंग हे लेखन प्रेरणेचे by माहितगार
माझे उत्तर दीर्घ असेल ते
In reply to अधिक व्यापक प्रश्न असेल तर by पिलीयन रायडर
कवीच्या भावनांशी सहमत आहे.